Marathi News
टॉपिक
बजेट तज्ञांचा सल्ला
All
News
Photos
Videos
Expert Speak on Union Budget 2024
FOLLOW
Budget expert speaks, Latest Marathi News
Expert Speak on Union Budget 2024 : अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात. आता कोणाच्या अपेक्षा पूर्ण होणार, कोणाच्या नाही हे अर्थसंकल्पातून समोर येईल.
Read More
महाराष्ट्र :
Budget 2020: बजेटमधील गुगली तरतुदी; करदात्यांनो, जरा सांभाळून नाहीतर जाईल विकेट!
प्राप्तिकराचे टप्पे व कर यांत बदल केला आहे. परंतु त्यामध्ये पीएफ, एलआयसी विमा, घरभाडे इत्यादी वजावटी मिळणार नाहीत. ...
संपादकीय :
Budget 2020: ...तेव्हा अळणी आता सपक!
अर्थव्यवस्थेतील मागणी टिकवून धरण्यासाठी सरकारी खर्चाचा हात तर ओणवा करायचा; परंतु, त्याच वेळी अवरुद्घ बनलेल्या महसूलप्रवाहाचेही भान राखायचे, अशी ही मोठी तारेवरची कसरत. ...
महाराष्ट्र :
Budget 2020: महानगरांच्या विकासाच्या दृष्टीने अर्थसंकल्प तोकडाच
गृहकर्जे, घर खरेदीला चालना मिळण्याची शक्यता ...
महाराष्ट्र :
Budget 2020: शेतकऱ्यांचे वर्गीकरण करूनच योजना राबवाव्यात- पोपटराव पवार
असंघटित क्षेत्रातला शेतकरी हा सर्वांत मोठा घटक आहे़ त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न योग्य पद्धतीने कोणी मांडत नाही. ...
महाराष्ट्र :
Budget 2020: कृषीसाठीच्या तरतुदी अपुऱ्या
देशातील लोकांनी प्रचंड मोठ्या आशेने मोदी सरकारला पुन्हा निवडून दिले. ...
नागपूर :
Budget 2020: अर्थसंकल्प अपेक्षाभंग करणारा - विजय दर्डा
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प अपेक्षाभंग करणारा असून, त्यातून औद्योगिक किंवा अर्थव्यवस्थेला गती मिळण्याची शक्यता कमी आहे ...
मुंबई :
Budget 2020: आयएमसीमधील उत्साह अन् बाजार घसरताच शांतता!
काही तरतुदींचे स्वागत;काही ठिकाणी बदलासाठी सूचना ...
महाराष्ट्र :
Budget 2020: उद्योजक आनंदी तर नोकरदार संभ्रमात; आयकरातील सवलतीबाबत चित्र अस्पष्ट असल्याची भावना
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पातील तरतुदींबाबत उद्योजकांनी आनंद व्यक्त केला आहे ...
Previous Page
Next Page