Marathi News
टॉपिक
बजेट तज्ञांचा सल्ला
All
News
Photos
Videos
Expert Speak on Union Budget 2024
FOLLOW
Budget expert speaks, Latest Marathi News
Expert Speak on Union Budget 2024 : अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात. आता कोणाच्या अपेक्षा पूर्ण होणार, कोणाच्या नाही हे अर्थसंकल्पातून समोर येईल.
Read More
महाराष्ट्र :
Budget 2020: बांधकाम व्यावसायिकांमध्ये नाराजीचे सूर
गृहनिर्माण क्षेत्रातील मरगळ दूर करण्यासाठी या अर्थसंकल्पात ठोस घोषणा होतील, अशी आशा होती. ...
महाराष्ट्र :
Budget 2020: अर्थसंकल्पाविषयी संमिश्र प्रतिक्रिया
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी अर्थसंकल्पातून सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. ...
व्यापार :
Budget 2020: सर्वसामान्यांच्या अपेक्षा उंचावणारा अर्थसंकल्प
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा पोकळ आश्वासन देणारा आहे. जुन्याच योजनांवर भर दिला आहे. ...
मुंबई :
Budget 2020: आरोग्य क्षेत्राविषयी उदासीनता कायम; अर्थसंकल्पात केवळ २,६४४ कोटींची तरतूद
आरोग्य क्षेत्राच्या वाट्याला शब्दांचे नुसते बुडबुडे आले आहेत, असे परखड मत जनआरोग्य अभियानाचे डॉ.अनंत फडके यांनी मांडले. ...
व्यापार :
Budget 2020: उपनगरी प्रवाशांची निराशा; ज्येष्ठ नागरिकांना दिलासा, बांधकाम क्षेत्रात नाराजी
देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पाचे पडसाद समाजाच्या विविध वर्गात उमटत आहेत. ...
व्यापार :
Budget २०२० : नवी कर प्रणाली सुलभ की गुंतागुंत वाढवणारी ?; तज्ज्ञ म्हणतात...
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पातील कर प्रणालीवर चार्टर्ड अकौंटटण्ट दिलीप सातभाई यांचे सखोल विश्लेषण. ...
व्यापार :
Budget २०२० :मोदी सरकारच्या बजेटमध्ये काय 'प्लस', काय 'मायनस'?; सर्वाधिक फायदा कुणाला?
भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२०-२१वर्षाचा अर्थसंकल्प शनिवारी सादर केला. या अर्थसंकल्पाबाबत आम्ही विविध अर्थतज्ज्ञांची मते जाणून घेतली. याबाबत अर्थतज्ज्ञ प्रा. अजित अभ्यंकर यांनी केलेले अर्थसंकल्पाचे विश्लेषण. ...
संपादकीय :
Budget 2020: द्रौपदीची थाळी; 'या' विकास दराने पंतप्रधानांची स्वप्नपूर्ती कशी होणार?
देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार कृष्णमूर्ती सुब्रमण्यन यांच्या कल्पनेतून साकारलेल्या या ‘थालीनॉमिक्स’मध्ये गेल्या चौदा वर्षांत देशातील नागरिकांना दोन वेळच्या भोजनासाठी किती रुपये खर्च करावे लागले, याचे गणित मांडले आहे. ...
Previous Page
Next Page