शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बजेट तज्ञांचा सल्ला

Expert Speak on Union Budget 2024  :  अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात. आता कोणाच्या अपेक्षा पूर्ण होणार, कोणाच्या नाही हे अर्थसंकल्पातून समोर येईल.

Read more

व्यापार : Budget 2020: एम्प्लॉयमेंट बाँड्सद्वारे कर्ज उभारून रोजगार निर्मिती करावी!

व्यापार : करमुक्त उत्पन्नाची मर्यादा पाच लाखांवर न्यावी! गुंतवणूकतज्ज्ञांची अपेक्षा

व्यापार : रोजगारनिर्मितीला हवे सर्वाेच्च स्थान, शेतीकडेही द्यावे लक्ष

व्यापार : Budget 2020 : सर्व पेट्रोलियम पदार्थांवर जीएसटी लावल्यास उद्योगांना होईल फायदा