Budget 2024
AllNewsPhotosVideos
बजेट तज्ञांचा सल्ला

Expert Speak on Union Budget 2024

Budget expert speaks, Latest Marathi News

Expert Speak on Union Budget 2024  :  अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात. आता कोणाच्या अपेक्षा पूर्ण होणार, कोणाच्या नाही हे अर्थसंकल्पातून समोर येईल.
Read More
Budget 2020: एम्प्लॉयमेंट बाँड्सद्वारे कर्ज उभारून रोजगार निर्मिती करावी! - Marathi News | Employment Bonds should create jobs | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Budget 2020: एम्प्लॉयमेंट बाँड्सद्वारे कर्ज उभारून रोजगार निर्मिती करावी!

रोजगार निर्मितीचा दुसरा प्रयत्न म्हणजे आयटीआयमधून तंत्रशिक्षण घेतलेल्या उमेदवारांना औद्योगिक क्षेत्रात सामावून घेण्यासाठी सरकारने सर्व उद्योगांशी बोलणी सुरू करावीत ...

करमुक्त उत्पन्नाची मर्यादा पाच लाखांवर न्यावी! गुंतवणूकतज्ज्ञांची अपेक्षा - Marathi News | Limit of tax-free income to five lakhs! Expectations from Investors | Latest business News at Lokmat.com

व्यापार :करमुक्त उत्पन्नाची मर्यादा पाच लाखांवर न्यावी! गुंतवणूकतज्ज्ञांची अपेक्षा

महिला वा ज्येष्ठ नागरिक अशा वर्गवारीत करसवलतींची अपेक्षा करण्यापेक्षा या वेळी करमुक्त उत्पन्नाची मर्यादा सरसकट पाच लाखांवर नेण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. ...

रोजगारनिर्मितीला हवे सर्वाेच्च स्थान, शेतीकडेही द्यावे लक्ष - Marathi News | The highest place for employment generation should be given to agriculture | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रोजगारनिर्मितीला हवे सर्वाेच्च स्थान, शेतीकडेही द्यावे लक्ष

सरकारी, खासगी क्षेत्रात नोकऱ्यांबरोबरच शेतीमध्येही रोजगार कसे निर्माण होतील, याकडे लक्ष दिले पाहिजे. ...

Budget 2020 : सर्व पेट्रोलियम पदार्थांवर जीएसटी लावल्यास उद्योगांना होईल फायदा - Marathi News | Industries will benefit if GST is imposed on all petroleum products | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Budget 2020 : सर्व पेट्रोलियम पदार्थांवर जीएसटी लावल्यास उद्योगांना होईल फायदा

Budget 2020 : रक्कम मिळाल्यावर कर भरण्याची सवलत आवश्यक ...