Marathi News
टॉपिक
बजेट क्षेत्र विश्लेषण
All
News
Photos
Videos
Expert Speak on Union Budget 2024
FOLLOW
Budget sector analysis, Latest Marathi News
Expert Speak on Union Budget 2024 : देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. दरम्यान, अर्थमंत्री निर्मला सीतारामन कोणत्या क्षेत्रासाठी काय तरतूद करणार हे यातून दिसून येईल.
Read More
महाराष्ट्र :
Budget 2020: केंद्रीय अर्थसंकल्पातील 16 कलमी कार्यक्रम एक धूळफेक- किशोर तिवारी
सध्या स्थुल घरगुती उत्पादनाचा (जीडीपी ) निर्देशांक घसरत असून, भारतात आर्थिक संकट वाढतच आहे ...
महाराष्ट्र :
Budget 2020: केंद्राचा अर्थसंकल्प म्हणजे ‘जुमलेनॉमिक्स’!: अशोक चव्हाण
केंद्राच्या आर्थिक पाहणी अहवालातील ‘थालीनॉमिक्स’ या शब्दाचा धागा धरून सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प म्हणजे ‘जुमलेनॉमिक्स’ असल्याची टीका केली आहे. ...
महाराष्ट्र :
Budget 2020: अर्थसंकल्पातून महाराष्ट्राचा अपेक्षाभंग व देशवासीयांची निराशा- अजित पवार
देशाच्या तिजोरीत महाराष्ट्र सर्वाधिक कर भरतो. अर्थव्यवस्थेत महाराष्ट्राचं योगदान सर्वाधिक आहे. ...
व्यापार :
Budget २०२० : नवी कर प्रणाली सुलभ की गुंतागुंत वाढवणारी ?; तज्ज्ञ म्हणतात...
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पातील कर प्रणालीवर चार्टर्ड अकौंटटण्ट दिलीप सातभाई यांचे सखोल विश्लेषण. ...
राष्ट्रीय :
Budget 2020: तुमचा पीएफ कापला जातो? मग जाणून घ्या नवे नियम; अन्यथा बसेल फटका!
द्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आज बजेट सादर केलं आहे. ...
व्यापार :
Budget २०२० :मोदी सरकारच्या बजेटमध्ये काय 'प्लस', काय 'मायनस'?; सर्वाधिक फायदा कुणाला?
भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२०-२१वर्षाचा अर्थसंकल्प शनिवारी सादर केला. या अर्थसंकल्पाबाबत आम्ही विविध अर्थतज्ज्ञांची मते जाणून घेतली. याबाबत अर्थतज्ज्ञ प्रा. अजित अभ्यंकर यांनी केलेले अर्थसंकल्पाचे विश्लेषण. ...
व्यापार :
Budget 2020: बजेटमधील घोषणांचा आपल्या दैनंदिन जीवनावर काय-कसा होणार परिणाम?; जाणून घ्या 10 ठळक मुद्दे
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली NDA सरकार दोनचा दुसरा बजेट आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सादर केला आहे. ...
व्यापार :
Budget 2020: आधुनिकतेची कास धरत नवभारताकडे नेणारा सुधारणावादी अर्थसंकल्प: देवेंद्र फडणवीस
Budget 2020: आधुनिकतेची कास धरत नवभारताकडे नेणारा सुधारणावादी अर्थसंकल्प: देवेंद्र फडणवीस ...
Previous Page
Next Page