Marathi News
टॉपिक
बजेट क्षेत्र विश्लेषण
All
News
Photos
Videos
Expert Speak on Union Budget 2024
FOLLOW
Budget sector analysis, Latest Marathi News
Expert Speak on Union Budget 2024 : देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. दरम्यान, अर्थमंत्री निर्मला सीतारामन कोणत्या क्षेत्रासाठी काय तरतूद करणार हे यातून दिसून येईल.
Read More
व्यापार :
Quantum Technology Meaning : काय आहे क्वांटम टेक्नॉलॉजी; सरकारनं बजेटमध्ये दिले 8 हजार कोटी
Quantum Technology Meaning : देशातल्या बजेटमध्ये निर्मला सीतारामण यांनी मोठ्या घोषणा केल्या आहेत. ...
व्यापार :
Educational Budget 2020 : शिक्षण क्षेत्राला मोदींकडून बूस्ट; 99,300 कोटी रुपयांची भरीव तरतूद
Educational Budget 2020 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातला बजेट सादर केला. ...
व्यापार :
Budget 2020 : सरकार एलआयसीमधील आपली भागीदारी विकणार, अर्थसंकल्पामधून मोठी घोषणा
देशातील सर्वात मोठी विमा कंपनी असलेल्या एलआयसीबाबत आज सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पामधून मोठी घोषणा करण्यात आली आहे. ...
व्यापार :
New Income Tax Slab 2020 : इन्कम टॅक्सचे स्लॅब बदलले अन् कररचनाही; अर्थमंत्र्यांची महत्त्वपूर्ण घोषणा
New Income Tax Slab 2020 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण आज अर्थसंकल्प सादर करत आहेत. ...
व्यापार :
Budget 2020: शेतकऱ्यांसाठी विशेष रेल्वे आणि विमान सेवा, अर्थसंकल्पात मोठी घोषणा
Agriculture Budget 2020 : वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये कृषी क्षेत्राकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे. ...
व्यापार :
Budget 2020 : 2025पर्यंत देशाला 'टीबी'मुक्त करणार; 20 हजार नवी हॉस्पिटल उभारणार
Health Budget 2020 News : बजेटमधून भारतातल्या आरोग्य क्षेत्राला मोठं गिफ्ट देण्यात आलं आहे. ...
राष्ट्रीय :
Agriculture Budget 2020 : शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी मोदी सरकारच्या १६ मोठ्या घोषणा
Agriculture Budget 2020 : शेतकऱ्यांचा सर्वांगीन विकास करून 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी 16 कलमी विशेष कृती योजना जाहीर केली आहे. ...
व्यापार :
Budget 2020 : महागाई नियंत्रणात आणण्यात मोदी सरकारला यश- निर्मला सीतारामण
Budget 2020 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण आज संसदेत बजेट सादर करत आहेत. ...
Previous Page
Next Page