Marathi News
टॉपिक
बजेट क्षेत्र विश्लेषण
All
News
Photos
Videos
Expert Speak on Union Budget 2024
FOLLOW
Budget sector analysis, Latest Marathi News
Expert Speak on Union Budget 2024 : देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. दरम्यान, अर्थमंत्री निर्मला सीतारामन कोणत्या क्षेत्रासाठी काय तरतूद करणार हे यातून दिसून येईल.
Read More
राष्ट्रीय :
Budget 2020 Live Updates: व्हीजन अन् अॅक्शन असलेलं बजेट; आर्थिक बळकटीबाबत PM मोदी प्रचंड आशावादी
Budget 2020 Live News and Highlights In Marathi : सकाळी ११ च्या सुमारास लोकसभेत अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात होईल. ...
व्यापार :
Budget 2020: मंदीवर मात करून पुढील वर्षी ६.५ टक्के विकासदर अपेक्षित; अन्नधान्याच्या अनुदानात घट करण्याची शिफारस
आगामी वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प मांडण्यापूर्वी वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी सन २०१९-२० या वित्तीय वर्षाचा आढावा घेणारा आर्थिक सर्वेक्षण अहवाल संसदेत सादर केला. ...
व्यापार :
Budget 2020: देशातील परिस्थिती व्यापारस्नेही नाही; हॉटेल सुरु करण्याऐेवजी पिस्तुल घेणे अधिक सोपे
अहवाल म्हणतो की, भारतात सेवा उद्योगांना अगदी साध्या साध्या गोष्टींसाठीही नियामक संस्थांचे अडथळ पार करावे लागतात. ...
व्यापार :
Budget 2020: शाकाहारी-मांसाहारी भोजन स्वस्त झाल्याचा दावा, प्रथमच ‘थालीनॉमिक्स’या शब्दाचा वापर
सर्वसामान्य कुटुंबाला एका वर्षाच्या जेवणाला किती खर्च येतो, याचा मांडलेला ताळेबंद म्हणजे थालीनॉमिक्स. ...
व्यापार :
Budget 2020: अन्न व नागरी मंत्रालयास हवे २ लाख कोटी
वित्तमंत्री निर्मला सीतारामन शनिवारी अर्थसंकल्प सादर करतील तेव्हाच सबसिडीचा तपशील समजू शकेल. ...
व्यापार :
Budget 2020: सरकारी बँकांच्या कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज; मोदी सरकारच्या भन्नाट योजनेमुळे होणार मालामाल
संसदेत सादर करण्यात आलेल्या आर्थिक सर्वेक्षण अहवाल 2019-20मधून सरकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांसाठी मोठी गोष्ट बाहेर आली आहे. ...
व्यापार :
Budget 2020: जाणून घ्या; आर्थिक सर्वेक्षणातल्या पाच रंजक गोष्टी
संसदेत आज आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर करण्यात आला. ...
व्यापार :
Budget 2020: नोकरीच्या शोधात आहात?... आर्थिक सर्वेक्षणातील 'हा' आकडा देईल मोठा आधार
गेल्या अनेक दिवसांपासून रोजगार कपातीच्या बातम्या येत होत्या. ...
Previous Page
Next Page