Marathi News
टॉपिक
बजेट क्षेत्र विश्लेषण
All
News
Photos
Videos
Expert Speak on Union Budget 2024
FOLLOW
Budget sector analysis, Latest Marathi News
Expert Speak on Union Budget 2024 : देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. दरम्यान, अर्थमंत्री निर्मला सीतारामन कोणत्या क्षेत्रासाठी काय तरतूद करणार हे यातून दिसून येईल.
Read More
व्यापार :
आयकरात कोणताही बदल नाही, तरी १ कोटी करदात्यांना होणार फायदा; जाणून घ्या अर्थमंत्र्यांची घोषणा
Interim Budget 2024: अर्थमंत्र्यांनी एका निर्णयातून एक कोटी करदात्यांना लाभ होईल याची तजवीज केली आहे. ...
व्यापार :
Budget 2024: ३ कॉरिडॉर, ४० हजार साधे डबे वंदे भारतप्रमाणे होणार पॉश; बजेटने रेल्वेला काय दिले?
Budget 2024 For Indian Railway: भारतीय रेल्वेला अर्थसंकल्पातून काय काय मिळाले? जाणून घ्या... ...
व्यापार :
१ लाख कोटींचा कॉर्पस तयार करणार, ५० वर्षांपर्यंत व्याजमुक्त कर्ज देणार; काय म्हणाल्या अर्थमंत्री?
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत देशाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल केला नाही. ...
व्यापार :
करदात्यांची घोर निराशा! टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल नाही; अर्थमंत्र्यांचा कार्पोरेटला दिलासा
Budget 2024 on Income Tax: करदाते मोठी अपेक्षा ठेवून होते, परंतु करात कोणताही दिलासा देण्यात आलेला नाहीय. ...
व्यापार :
अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा: १ कोटी घरांना प्रतिमहिना ३०० यूनिट मोफत वीज देणार
अंतरिम बजेट सादर करताना निर्मला सीतारामन यांनी मोफत वीज देण्याबाबत मोठी घोषणा केली आहे. ...
व्यापार :
ग्रामीण भागात घरेच घरे! अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा, आणखी दोन कोटी 'आवास'
Budget 2024 Live Updates: पीएम आवास योजनेतून तीन कोटी घरे बांधण्यात येणार होती. त्या लक्ष्याच्या सरकार अगदी जवळ आहे. ...
व्यापार :
Budget 2024: भारतीय रेल्वेचा नवा रेकॉर्ड, ९ महिन्यात वापरली बजेटमधील ७५ टक्के रक्कम
Budget 2024: प्रवाशांच्या सुरक्षिततेवर भर देत अन्य पायाभूत सुविधांसाठी रेल्वेने आतापर्यंत अर्थसंकल्पातील तरतुदींपैकी ७५ टक्के रक्कम खर्ची घातली आहे. ...
व्यापार :
सब्सिडी वाढणार आणि GST कमी होणार का? EV क्षेत्राच्या अर्थमंत्र्यांकडून काय आहेत अपेक्षा?
इलेक्ट्रिक वाहन उत्पादकांना २०२४ च्या अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. ...
Previous Page
Next Page