Marathi News
टॉपिक
बजेट क्षेत्र विश्लेषण
All
News
Photos
Videos
Expert Speak on Union Budget 2024
FOLLOW
Budget sector analysis, Latest Marathi News
Expert Speak on Union Budget 2024 : देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. दरम्यान, अर्थमंत्री निर्मला सीतारामन कोणत्या क्षेत्रासाठी काय तरतूद करणार हे यातून दिसून येईल.
Read More
राष्ट्रीय :
नागपूरची संत्री, लासलगावचा कांदा सर्वत्र पोहोचेल- निर्मला सीतारामन
किसान रेल्वे, कृषी उडान सेवा, कोल्ड स्टोरेजमुळे रोजगारांना मोठी संधी ...
व्यापार :
Budget 2020: शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी 'किसान रेल'ची तयारी सुरू! घरबसल्या असा मिळणार फायदा
शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणं आणि त्यांच्या शेतमालाला योग्य हमीभाव मिळवून देण्यासाठी रेल्वे मंत्रालयानं किसान रेल योजनेची तयारी केली आहे. ...
राष्ट्रीय :
Budget 2020: अर्थव्यवस्था गतिमान करण्यासाठी सरकार कटिबद्ध- निर्मला सीतारामन
संपूर्ण देशाचे लक्ष लागलेला सन २०२०-२१ चा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकताच सादर केला. ...
राष्ट्रीय :
Budget 2020: नेपाळ, चीनला बजेटच्या प्रस्तावातून हादरा
नेपाळच्या आर्थिक साह्यात मोठी कपात; चीनसोबत मधुचंद्र जवळपास संपुष्टात ...
संपादकीय :
Budget 2020: झोळीच रिकामी, बाजारात पैसा येणार कुठून?
केंद्रीय अर्थसंकल्पात ढीगभर आश्वासने; पण दिलासा मात्र दूरच ...
राष्ट्रीय :
Budget 2020: राष्ट्राची संपत्ती विकून पैसे जमवण्याचा प्रकार चुकीचा, भारतीय मजदूर संघांची टीका
केंद्र सरकारनं एलआयसी आणि आयडीबीआयमधली भागीदारी विकणार असल्याचं बजेटच्या माध्यमातून काल जाहीर केलं. ...
व्यापार :
Budget 2020 : ५ लाख रुपये प्रति खाते मर्यादा अपुरी, डीआयसीजीसी देऊ शकते सर्व बँक ठेवींना विमा संरक्षण
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यापारी बँकांमधील ठेवींच्या विमा संरक्षणाची मर्यादा १ लाखावरून ५ लाख रुपये प्रति खाते केली असली तरी ही मर्यादा खूपच अपुरी आहे ...
व्यापार :
budget 2020 : उद्योग आणि व्यापाराच्या विकासासाठी २७,३०० कोटींची तरतूद, उद्योग, व्यापार वाढेल का?
उद्योग आणि व्यापाराच्या विकासासाठी २०२०-२१ च्या अर्थसंकल्पात २७,३०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. ...
Previous Page
Next Page