Marathi News
टॉपिक
बजेट क्षेत्र विश्लेषण
All
News
Photos
Videos
Expert Speak on Union Budget 2024
FOLLOW
Budget sector analysis, Latest Marathi News
Expert Speak on Union Budget 2024 : देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. दरम्यान, अर्थमंत्री निर्मला सीतारामन कोणत्या क्षेत्रासाठी काय तरतूद करणार हे यातून दिसून येईल.
Read More
राष्ट्रीय :
Budget 2020: शिक्षणक्षेत्रासाठी ९९,३०० कोटी; रोजगाराभिमुख शिक्षणावर भर
जगाला कुशल मनुष्यबळ पुरविण्याची तयारी ...
महाराष्ट्र :
Budget 2020: बजेटमधील गुगली तरतुदी; करदात्यांनो, जरा सांभाळून नाहीतर जाईल विकेट!
प्राप्तिकराचे टप्पे व कर यांत बदल केला आहे. परंतु त्यामध्ये पीएफ, एलआयसी विमा, घरभाडे इत्यादी वजावटी मिळणार नाहीत. ...
राष्ट्रीय :
Budget 2020: प्राप्तिकराच्या टप्प्यांतील बदलांमुळे कुटुंबाच्या अर्थसंकल्पात फरक पडेल?
नवीन योजनेमध्ये कोणत्याही सवलती नाहीत ...
राष्ट्रीय :
Budget 2020: शी इज द बजेट?; महिलांना रोजगार, नोकरीच्या संधी कमीच!
वर्कफोर्स अर्थात कार्यक्षम मनुष्यबळात महिलांची एकूण संख्या हा भारतात काळजीचा विषय आहे. ...
राष्ट्रीय :
Budget 2020: आयओटी, फीनटेक आणि अॅनालिस्टिक्स; नव्या अर्थदिशा अर्थसंकल्पात प्रथमच नवतंत्रज्ञानाची दखल
‘डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर’सारखी महत्त्वाकांक्षी योजना या नवतंत्रज्ञानाच्या मदतीमुळेच प्रत्यक्षात येऊ शकली, याचा विशेष उल्लेखही त्यांनी केला. ...
राष्ट्रीय :
Budget 2020: रोजगार संधीचा वादा, उद्योगाला प्रोत्साहन
तरुणांच्या महत्त्वाकांक्षांना पूर्ततेची वाट सापडावी म्हणून विविध योजना; देशांतर्गत उत्पादनाला गती देण्याचे प्रयत्न ...
राष्ट्रीय :
Budget 2020: ‘धनलक्ष्मी’ होणार ‘धान’लक्ष्मी; पोषण आणि शिक्षणाची शस्रे तेज
महिला बचतगटांना गोदामांच्या उभारणीसाठी नाबार्ड आणि ‘मुद्रा’ योजनेतून कर्जपुरवठा ...
संपादकीय :
Budget 2020: ...तेव्हा अळणी आता सपक!
अर्थव्यवस्थेतील मागणी टिकवून धरण्यासाठी सरकारी खर्चाचा हात तर ओणवा करायचा; परंतु, त्याच वेळी अवरुद्घ बनलेल्या महसूलप्रवाहाचेही भान राखायचे, अशी ही मोठी तारेवरची कसरत. ...
Previous Page
Next Page