Marathi News
टॉपिक
बजेट क्षेत्र विश्लेषण
All
News
Photos
Videos
Expert Speak on Union Budget 2024
FOLLOW
Budget sector analysis, Latest Marathi News
Expert Speak on Union Budget 2024 : देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. दरम्यान, अर्थमंत्री निर्मला सीतारामन कोणत्या क्षेत्रासाठी काय तरतूद करणार हे यातून दिसून येईल.
Read More
नागपूर :
Budget 2020: करप्रणाली सोपी करण्याच्या प्रयत्नांत अर्थसंकल्पामुळे अधिकच गोंधळ
प्राप्तिकर भरणे करदात्यांसाठी किचकट आणि गुंतागुंतीचे होणार ...
राष्ट्रीय :
Budget 2020: भारतीय संस्कृती, पर्यटनाची सांगड; विकासासाठी 2500 कोटींची तरतूद
पर्यटनाच्या संदर्भातल्या जागतिक ट्रॅव्हल अॅण्ड टूर कॉम्पिटिटिव्ह निर्देशांकामध्ये गेल्या काही वर्षांत भारताने लक्षणीय झेप घेतली आहे. ...
महाराष्ट्र :
Budget 2020: अक्षय ऊर्जेसाठी २२ हजार कोटी
वीज वितरण कंपन्यांची कार्यप्रणाली सुधारण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जातील. ...
महाराष्ट्र :
Budget 2020: महानगरांच्या विकासाच्या दृष्टीने अर्थसंकल्प तोकडाच
गृहकर्जे, घर खरेदीला चालना मिळण्याची शक्यता ...
मुंबई :
Budget 2020: 100 विमानतळावरून 2024 पर्यंत उड्डाण
हवाई वाहतूक मंत्रालयासाठी यंदा ३७९७ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. ...
मुंबई :
Budget 2020: रेल्वे इंजिनाला खासगीकरणाचे इंधन; १५० गाड्या भागीदारी तत्त्वावर चालविणार
७२,२१६ कोटी रुपयांचा निधी ...
मुंबई :
Budget 2020: मुंबई-दिल्ली एक्स्प्रेस-वे तीन वर्षांमध्ये होणार सुरू; वाहतुकीच्या सुविधांसाठी १.७० लाख कोटी
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला जोडण्यासाठीचा दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस-वे २०२३ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहेत. ...
महाराष्ट्र :
Budget 2020: शेतकऱ्यांचे वर्गीकरण करूनच योजना राबवाव्यात- पोपटराव पवार
असंघटित क्षेत्रातला शेतकरी हा सर्वांत मोठा घटक आहे़ त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न योग्य पद्धतीने कोणी मांडत नाही. ...
Previous Page
Next Page