Marathi News
टॉपिक
बजेट क्षेत्र विश्लेषण
All
News
Photos
Videos
Expert Speak on Union Budget 2024
FOLLOW
Budget sector analysis, Latest Marathi News
Expert Speak on Union Budget 2024 : देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. दरम्यान, अर्थमंत्री निर्मला सीतारामन कोणत्या क्षेत्रासाठी काय तरतूद करणार हे यातून दिसून येईल.
Read More
महाराष्ट्र :
Budget 2020: कृषीसाठीच्या तरतुदी अपुऱ्या
देशातील लोकांनी प्रचंड मोठ्या आशेने मोदी सरकारला पुन्हा निवडून दिले. ...
राष्ट्रीय :
Budget 2020: कृषी, ग्रामविकास, जलसिंचन योजनांसाठी २.८३ लाख कोटी
शेती समृद्ध करण्यासाठी १६ कलमी कार्यक्रम ...
मुंबई :
Budget 2020: आयएमसीमधील उत्साह अन् बाजार घसरताच शांतता!
काही तरतुदींचे स्वागत;काही ठिकाणी बदलासाठी सूचना ...
महाराष्ट्र :
Budget 2020: उद्योजक आनंदी तर नोकरदार संभ्रमात; आयकरातील सवलतीबाबत चित्र अस्पष्ट असल्याची भावना
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पातील तरतुदींबाबत उद्योजकांनी आनंद व्यक्त केला आहे ...
महाराष्ट्र :
Budget 2020: बांधकाम व्यावसायिकांमध्ये नाराजीचे सूर
गृहनिर्माण क्षेत्रातील मरगळ दूर करण्यासाठी या अर्थसंकल्पात ठोस घोषणा होतील, अशी आशा होती. ...
महाराष्ट्र :
Budget 2020: अर्थसंकल्पाविषयी संमिश्र प्रतिक्रिया
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी अर्थसंकल्पातून सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. ...
मुंबई :
Budget 2020: आरोग्य क्षेत्राविषयी उदासीनता कायम; अर्थसंकल्पात केवळ २,६४४ कोटींची तरतूद
आरोग्य क्षेत्राच्या वाट्याला शब्दांचे नुसते बुडबुडे आले आहेत, असे परखड मत जनआरोग्य अभियानाचे डॉ.अनंत फडके यांनी मांडले. ...
व्यापार :
Budget 2020: उपनगरी प्रवाशांची निराशा; ज्येष्ठ नागरिकांना दिलासा, बांधकाम क्षेत्रात नाराजी
देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पाचे पडसाद समाजाच्या विविध वर्गात उमटत आहेत. ...
Previous Page
Next Page