लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अर्थसंकल्पीय अधिवेशन

अर्थसंकल्पीय अधिवेशन

Budget session, Latest Marathi News

Maharashtra Budget 2023: बोलण्यावर नाही, कृतीवर भर; राज्याच्या पायाभूत सुविधांसाठी भरीव निधीची अर्थसंकल्पात तरतूद - Marathi News | maharashtra budget 2023 provision of substantial funds in the budget for infrastructure of the state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बोलण्यावर नाही, कृतीवर भर; राज्याच्या पायाभूत सुविधांसाठी भरीव निधीची अर्थसंकल्पात तरतूद

Maharashtra Budget 2023: मुंबई-पुणे रिंगरोड, विरार-अलिबाग मार्ग, यांसह राज्यातील अनेक महत्त्वाच्या पायाभूत सुविधांसाठी तरतूद करण्यात आली आहे. ...

Maharashtra Budget 2023: अमृतकाळातील पहिला अर्थसंकल्प ‘पंचामृत’ ध्येयावर आधारित; देवेंद्र फडणवीसांकडून मोठ्या घोषणा - Marathi News | maharashtra budget 2023 first budget in amrit kaal based on panchamrit goals big announcement from dcm devendra fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अमृतकाळातील पहिला अर्थसंकल्प ‘पंचामृत’ ध्येयावर आधारित; देवेंद्र फडणवीसांकडून मोठ्या घोषणा

Maharashtra Budget 2023: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पा सादर केला. ...

Maharashtra Budget: विमा कंपन्यांच्या जोखडातून शेतकऱ्यांना सोडविले; केवळ 1 रुपयांत पीकविमा, उरलेले राज्य सरकार भरणार - Marathi News | Maharashtra Budget: Freed farmers from yoke of insurance companies; Crop insurance for Rs 1 only, the rest will be paid by the state government, Devendra Fadanvis announcement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विमा कंपन्यांच्या जोखडातून शेतकऱ्यांना सोडविले; केवळ 1 रुपयांत पीकविमा, उरलेले राज्य सरकार भरणार

Maharashtra Budget For Farmers Update: आधीच्या योजनेत विमाहप्त्याच्या 2 टक्के रक्कम शेतकर्‍यांकडून घेतली जात होती. आता शेतकर्‍यांवर कोणताच भार नाही. ...

Maharashtra Budget Breaking News: मोठी बातमी! शेतकऱ्यांना केंद्राप्रमाणेच वर्षाला सहा हजार रुपये मिळणार; फडणवीसांकडून नवी योजना जाहीर - Marathi News | Maharashtra Budget Breaking News:Farmers will get Rs 6,000 per year like the Centre Pm Kisan Yojana; New scheme announced by Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ब्रेकिंग! शेतकऱ्यांना केंद्राप्रमाणेच वर्षाला सहा हजार रुपये मिळणार; फडणवीसांकडून नवी योजना

Maharashtra Budget Live Updates: अमृतकाळातील पहिला अर्थसंकल्प ‘पंचामृत’ ध्येयावर आधारित असल्याचे फडणवीस म्हणाले. ...

Maharashtra Politics: महाराष्ट्रात 'लव्ह जिहाद'ची 1 लाखांपेक्षा जास्त प्रकरणे; मंत्री मंगलप्रभात लोढा यांची माहिती - Marathi News | Maharashtra Politics: Over 1 Lakh Cases of 'Love Jihad' in Maharashtra; Information from Minister Mangalprabhat Lodha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रात 'लव्ह जिहाद'ची 1 लाखांपेक्षा जास्त प्रकरणे; मंत्री मंगलप्रभात लोढा यांची माहिती

'राज्य शासनाने आंतरधर्मीय विवाहाबाबत स्थापन केलेल्या समितीच्या निर्णयावर राज्य सरकार ठाम.' ...

Ajit Pawar: पुरवणी मागण्यांमध्ये भाजपाला ८३ टक्के, शिंदे गटाला १७ टक्केच निधी मिळाला; अजित पवारांचे दोन गौप्यस्फोट - Marathi News | Ajit Pawar: BJP got 83 percent, Shinde group only 17 percent of the supplementary demands fund; Two secret explosions of Ajit Pawar after Nagaland govt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपाला ८३ टक्के तर शिंदे गटाला १७ टक्केच निधी मिळाला मग आता...; अजित पवारांचे गौप्यस्फोट

अर्थसंकल्पावर अजित पवारांनी आपले मत मांडले. महागाई कमी करण्याच्या दृष्टीने अर्थसंकल्प असावा. शेतकऱ्यांच्या दृष्टीने अर्थसंकल्प असावा, अशी अपेक्षा पवारांनी व्यक्त केली.  ...

म्हाडाच्या उपकर प्राप्त इमारतींना दिलासा, वाढीव सेवाशुल्क कर रद्द  - Marathi News | Relief to MHADA cessed buildings abolition of increased service charge tax devendra fadnavis maharashtra budget session | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :म्हाडाच्या उपकर प्राप्त इमारतींना दिलासा, वाढीव सेवाशुल्क कर रद्द 

आता ६६५ ऐवजी २५० रुपयेच आकारणार ...

Maharashtra Budget Session 2023 : राज्याचा विकास दर मंदावला; उद्योग जगतावर असेल मदार; आर्थिक पाहणीने वाढविली सरकारची चिंता - Marathi News | Maharashtra Budget Session 2023 State s growth rate slows down now depends on industrial world dcm finance minister Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्याचा विकास दर मंदावला; उद्योग जगतावर असेल मदार; आर्थिक पाहणीने वाढविली सरकारची चिंता

कृषी क्षेत्र माघारले : उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री देवेद्र फडणवीस यांनी मांडला अहवाल. ...