लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अर्थसंकल्पीय अधिवेशन

अर्थसंकल्पीय अधिवेशन

Budget session, Latest Marathi News

Devendra Fadanvis: "महाविकास आघाडी म्हणजे, मद्यविक्री आघाडी"; देवेंद्र फडणवीसांनी डागली तोफ - Marathi News | Devendra Fadanvis | Devendra Fadanvis slams Mahavikas Aghadi over liquor sales in state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''महाविकास आघाडी म्हणजे, मद्यविक्री आघाडी''; देवेंद्र फडणवीसांनी डागली तोफ

Devendra Fadanvis: ''मुख्यमंत्री म्हणतात, प्रश्न विचारयाल अक्कल कुठे लागते. आम्ही उगाच मागील 22-25 वर्षांपासून जनतेचे प्रश्न सभागृहात मांडले.'' ...

केंद्रीय यंत्रणांच्या नावाने राज्यात वसुलीचं षडयंत्र, आशिष शेलारांचा धक्कादायक आरोप - Marathi News | Ashish Shelar's serious allegation of conspiracy to recover in the name of central government by IPS Officer in State | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :केंद्रीय यंत्रणांच्या नावाने राज्यात वसुलीचं षडयंत्र, शेलारांचा धक्कादायक आरोप

राज्यातील प्रशासकीय यंत्रणा अशा प्रकारे केंद्रीय यंत्रणांच्या नावाचा वापर करुन वसूली तर करीत नाही ना? असा सवाल आशिष शेलारांनी उपस्थित केला. ...

Ajit Pawar On MLA Fund: आमदार फंडात 1 कोटींची वाढ, पीए आणि ड्रायव्हरचा पगारही वाढला; अजित पवारांची घोषणा - Marathi News | MLA Fund: Rs 1 crore increase in MLA fund, PA and driver's salary also increased; Ajit Pawar's announcement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आमदार फंडात 1 कोटींची वाढ, पीए आणि ड्रायव्हरचा पगारही वाढला; अजित पवारांची घोषणा

MLA Fund: आमदारांना मिळणाऱ्या स्थानिक विकास निधीमध्ये 1 कोटींची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता प्रत्येक आमदाराला 5 कोटींचा निधी उपलब्ध होणार आहे. ...

Maharashtra Budget Session:”असाल तुम्ही युवासेनेचे अध्यक्ष म्हणून...”; विधानसभेत आशिष शेलारांचा आदित्य ठाकरेंना टोला - Marathi News | Maharashtra Budget Session: BJP Ashish Shelar slammed Aditya Thackeray in the Assembly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :”असाल तुम्ही युवासेनेचे अध्यक्ष...”; विधानसभेत शेलारांचा आदित्य ठाकरेंना टोला

इतक्या खालच्या पातळीचं राजकारण करू नका. राजकारणाचे मुद्दे बरेच आहेत. आमदारांच्या हक्काचं संरक्षण करावं असं शेलारांनी सांगितले. ...

Maharashtra Budget Session: देवेंद्र फडणवीसांचा आणखी एक ‘पेन ड्राइव्ह बॉम्ब’; मविआ सरकार दुसऱ्यांदा हादरलं - Marathi News | Maharashtra Budget Session: Another 'Pen Drive' Submitted by Devendra Fadnavis, Serious allegations on Minister Nawab malik | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फडणवीसांचा आणखी एक ‘पेन ड्राइव्ह बॉम्ब’; मविआ सरकार दुसऱ्यांदा हादरलं

Devendra Fadnavis: मंत्री नवाब मलिकांनी वक्फ बोर्डावर नियुक्त केलेल्या सदस्यांबाबत फडणवीसांनी सभागृहात गौप्यस्फोट केला. ...

Maharashtra Budget Session 2022: “राष्ट्रवादीकडील खात्यांना ५७ टक्के, शिवसेनेला १६ टक्के”; देवेंद्र फडणवीसांनी आकडेवारीच दिली - Marathi News | maharashtra budget session 2022 bjp devendra fadnavis criticized thackeray govt over budget | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“राष्ट्रवादीकडील खात्यांना ५७ टक्के, शिवसेनेला १६ टक्के”; देवेंद्र फडणवीसांनी आकडेवारीच दिली

Maharashtra Budget Session 2022: अजितदादांना मानलेच पाहिजे, सर्व निधी राष्ट्रवादीला म्हणजे राष्ट्रवादीलाच, असे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली. ...

The Kashmir Files: ‘काश्मीर फाईल्स’ महाराष्ट्रात ‘टॅक्स फ्री’ करा; भाजपाची विधानसभेत मागणी - Marathi News | maharashtra budget session 2022 bjp mangal prabhat lodha and nitesh rane demand to tax free the kashmir files movie | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘काश्मीर फाईल्स’ महाराष्ट्रात ‘टॅक्स फ्री’ करा; भाजपाची विधानसभेत मागणी

The Kashmir Files हा चित्रपट देशातील अनेक राज्यांमध्ये टॅक्स फ्री करण्यात आला आहे. ...

Maharashtra Budget Session: विरोधी पक्षनेत्यांना कटात अडकवण्याचा हेतू नाही; गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांचं स्पष्टीकरण - Marathi News | Maharashtra Budget Session: Opposition leaders Devendra Fadnavis not intended to get trouble; Home Minister Dilip Walse Patil's explanation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विरोधी पक्षनेत्यांना कटात अडकवण्याचा हेतू नाही; गृहमंत्र्यांचं स्पष्टीकरण

Dilip Walse Patil: तपास अधिकाऱ्यांना कुणाला चौकशीला बोलवायचं असेल तर त्यांना तो अधिकार आहे. विरोधी पक्षनेत्यांना आधी नोटीस दिली होती. त्याचसोबत प्रश्नावली पाठवली होती. परंतु त्यावर उत्तर आलं नाही. ...