लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अर्थसंकल्पीय अधिवेशन

अर्थसंकल्पीय अधिवेशन

Budget session, Latest Marathi News

दादा, एक ट्रिलियन डॉलर म्हणजे एकावर किती शून्य?; बायको, पोरं, शेजारी हिशोब करून परेशान - Marathi News | one trillion dollars is zero on one ?; Troubled by wife, children, neighbors | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दादा, एक ट्रिलियन डॉलर म्हणजे एकावर किती शून्य?; बायको, पोरं, शेजारी हिशोब करून परेशान

तुम्ही कधी नव्हे ते इंग्रजीत एक ट्रिलियन डॉलर असं थाटात सांगितलं. त्या ऐवजी शुद्ध मराठीत किती लाख रुपये असं सांगितलं असतं तर आमचा वेळ तरी वाचला असता. ...

Maharashtra Budget 2022: वाहनचालकांसाठी आनंदाची बातमी! व्हॅटमध्ये मोठी कपात, सीएनजी होणार स्वस्त - Marathi News | Good news for car, riksha owners! Big reduction in VAT, CNG will be cheaper in Maharashtra after Budget 2022 announcement | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :वाहनचालकांसाठी आनंदाची बातमी! व्हॅटमध्ये मोठी कपात, सीएनजी होणार स्वस्त

उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी २०२२ - २३ या वर्षाचा राज्याचा अर्थसंकल्प शुक्रवारी मांडला. या अर्थसंकल्पात पवार यांनी  सीएनजीवरील व्हॅट (कर) १३.५ टक्क्यांवरून तो फक्त ३ टक्के करण्यात आला असल्याची घोषणा केली. ...

Maharashtra Budget 2022: मुंबईच्या जलवाहतुकीसाठी ३३० काेटी; नवी मुंबईत महाराष्ट्र भवन - Marathi News | Maharashtra Budget 2022: 330 crore for Mumbai water boat transport; Maharashtra Bhavan in Navi Mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबई, ठाणे परिसरासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात काय दिले? अजित पवारांनी या केल्या घोषणा

मुंबईत लता मंगेशकरांच्या नावाने संगीत महाविद्यालय, राज्याच्या राजधानीत कामानिमित्त येणाऱ्या अधिकारी, कर्मचारी व नागरिकांच्या तात्पुरत्या निवासाची सोय करण्याकरिता नवी मुंबई येथे १०० कोटी रुपये खर्च करुन ‘महाराष्ट्र भवन’ उभारण्यात येणार आहे. ...

Maharashtra Budget 2022: सव्वाचार लाख व्यावसायिकांना ‘व्हॅट’ माफीचे मेगा पॅकेज; १० हजारांपर्यंतची थकबाकी पूर्णपणे माफ  - Marathi News | Mega package of ‘VAT’ waiver for 4.25 lakh traders; Arrears of up to Rs 10,000 are completely forgiven in Maharashtra Budget 2022 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सव्वाचार लाख व्यावसायिकांना ‘व्हॅट’ माफीचे मेगा पॅकेज; १० हजारांपर्यंतची थकबाकी पूर्णपणे माफ 

Maharashtra Budget 2022: कोरोनामुळे उद्योग व्यवसायावर विपरित परिणाम झालेला असताना या क्षेत्राला गती देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. आधीच्या दोन अभय योजनांपेक्षा या योजनेत अधिक सवलती देण्यात आल्या आहेत.  ...

Maharashtra Budget 2022: घोषणा अन् निधीचा नुसता पाऊस! राज्याचा महसुली तुटीचा अर्थसंकल्प सादर - Marathi News | Maharashtra Budget 2022: Announcement and rain of funds! State revenue deficit budget presented by Ajit pawar in Assembly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :घोषणा अन् निधीचा नुसता पाऊस! राज्याचा महसुली तुटीचा अर्थसंकल्प सादर

२०२२ - २३मध्ये १ लाख १५ हजार २१५ कोटी रुपये खर्च करण्यात येणार । २४ हजार ३५३ कोटी रुपयांच्या महसुली तुटीचा अर्थसंकल्प  ...

Maharashtra Budget 2022: वैद्यकीय शिक्षणासाठी पदव्युत्तर शिक्षण संस्थांमध्ये जागा वाढवण्याचा निर्णय - Marathi News | Maharashtra Budget 2022: Decision to increase space in postgraduate educational institutions for medical education | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वैद्यकीय शिक्षणासाठी पदव्युत्तर शिक्षण संस्थांमध्ये जागा वाढवण्याचा निर्णय

Maharashtra Budget 2022:राज्यातल्या महापुरुषांच्या मूळ गावातील शाळांना 1 कोटीचा निधी ...

Maharashtra Budget 2022: जलसंपदा विभागाला 13 हजार 252 कोटी, दोन वर्षांत 104 सिंचन प्रकल्प पूर्ण करणार - Marathi News | Maharashtra Budget 2022: Water Resources Department to get 13 thousand 252 crore, 104 irrigation projects in two years | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जलसंपदा विभागाला 13 हजार 252 कोटी, दोन वर्षांत 104 सिंचन प्रकल्प पूर्ण करणार

Maharashtra Budget 2022: नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून 50 हजार रुपये अनुदान. ...

Budget Session: कृषी क्षेत्राचा हात आखडता मात्र उद्योग क्षेत्राची भरारी; अर्थसंकल्पाआधी आला राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल - Marathi News | The agricultural sector is weak but the industrial sector is booming; The state's economic survey report came before the budget on Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दरडोई उत्पन्नात लक्षणीय वाढ; अर्थसंकल्पाआधी आला राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल

Budget Session Maharashtra: देशाच्या तुलनेत महाराष्ट्राचा आर्थिक वृद्धीदर दीडपटीने अधिक असून, राज्यातील दरडोई उत्पन्नात लक्षणीय वाढ झाली आहे. कृषी क्षेत्राने कोरोनाच्या कठीण काळात दिलेला हात यंदा मात्र जरा आखडता घेतला. ...