Marathi News
टॉपिक
अर्थसंकल्प 2024
All
News
Photos
Videos
Budget 2024 Latest news in marathi
FOLLOW
Budget, Latest Marathi News
Budget 2024 :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.
Read More
व्यापार :
बजेट 2024 मध्ये ऑटो सेक्टरसाठी मोठी घोषणा, इलेक्ट्रिक वाहनांच्या किंमती मोठ्या प्रमाणावर कमी होणार
Budget 2024 on Automobile Sector: हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प होता. या अर्थसंकल्पात ऑटो इंडस्ट्रीसाठी अर्थमंत्र्यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. ...
महाराष्ट्र :
हा अर्थसंकल्प महाराष्ट्र आणि देशवासियांची मने जिंकणारा; अजित पवारांनी केलं तोंडभरून कौतुक
३ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्याचा निर्णय मध्यमवर्गीय आणि नोकरदार वर्गासाठी दिलासादायक असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. ...
व्यापार :
कॅपिटल गेनबाबत बदलला नियम; ₹१.२५ लाखापर्यंतच्या नफ्यावर LTCG टॅक्स नाही, जाणून घ्या
Budget Capital Gains Tax: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी अर्थसंकल्प सादर करताना कॅपिटल गेन टॅक्समध्ये बदल करण्याची घोषणा केली. ...
राष्ट्रीय :
“हा अर्थसंकल्प म्हणजे ‘PM सरकार बचाओ योजना’, महाराष्ट्रासाठी काहीच नाही”; ठाकरे गटाची टीका
MP Priyanka Chaturvedi On Union Budget 2024: महाराष्ट्राच्या गरजा, मागण्या याबाबत महायुती सरकार अवाक्षर काढत नाही. ही शरमेची गोष्ट आहे, अशी टीका प्रियंका चतुर्वेदी यांनी केली. ...
व्यापार :
यंदाच्या अर्थसंकल्पात सरकारनं कोणत्या गोष्टींवर विशेष लक्ष दिलं? वाचा सविस्तर...
Union Budget 2024: सरकार कोणत्या गोष्टींवर विशेष लक्ष देत आहे, याबाबत जाणून घ्या... ...
व्यापार :
केंद्रातही लाडका भाऊसारखी योजना; १ कोटी तरुणांना इंटर्नशिपसह महिन्याला मिळणार ५००० रुपये
१ कोटी तरुणांसाठी प्रति महिना ५,००० रुपये भत्त्यासह इंटर्नशिपची संधी केंद्र सरकारने दिली आहे. ...
मुंबई :
“बजेटमध्ये महाराष्ट्राला काय मिळाले? टॅक्स-मतांसाठी आठवण, द्यायची वेळ आली की...”: वडेट्टीवार
Vijay Wadettiwar Reaction On Union Budget 2024: देशात सगळ्यात जास्त कर देणाऱ्या राज्याला सावत्र वागणूक का? महाराष्ट्र आता आपला स्वाभिमान गहाण ठेवणार नाही, जनताच याला उत्तर देईल, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली. ...
राष्ट्रीय :
अबकी बार आंध्र प्रदेश-बिहार; अर्थसंकल्पात चंद्राबाबू, नितीश कुमारांसाठी खजिना उघडला
केंद्रीय अर्थसंकल्पातून बिहार, आंध्र प्रदेशला पॅकेज, विविध योजनांतून निधी देण्याचा सरकारचा प्रयत्न ...
Previous Page
Next Page