Marathi News
टॉपिक
अर्थसंकल्प 2024
All
News
Photos
Videos
Budget 2024 Latest news in marathi
FOLLOW
Budget, Latest Marathi News
Budget 2024 :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.
Read More
व्यापार :
अर्थसंकल्पात शेतीसाठी १.५२ लाख कोटींची तरतूद, किसान क्रेडिट कार्डबाबत मोठी घोषणा
Agriculture Budget 2024: अर्थमंत्र्यांनी सांगितले की, देशातील पाच राज्यांमध्ये जन समर्थ आधारित किसान क्रेडिट कार्ड जारी केले जातील. ...
व्यापार :
Income Tax Slab 2024 Changes: इन्कम टॅक्समध्ये मोठ्या बदलांची घोषणा; पण 'यांना' मिळणार नाही फायदा
Income Tax Slab 2024 Changes: स्टँडर्ड डिडक्शन ५०,००० रुपयांवरून ७५,००० रुपये करण्यात आली आहे. याशिवाय इन्कम टॅक्स स्लॅबमध्येही बदल करण्यात आला आहे. पण कोणाला याचा फायदा मिळणार नाही हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. ...
व्यापार :
Capital Gains Tax: बजेटनंतर का गडगडला बाजार? ज्याची भीती होती, तीच घोषणा निर्मला सीतारामन यांनी केली, अन्...
Union Budget 2024 Capital Gains Tax: कॅपिटल गेन टॅक्सअंतर्गत लॉन्ग टर्म कॅपिटल गेन टॅक्स 2.50 टक्क्यांनी वाढून 12.50 टक्के करण्यात आले आहे. याच बरोबर, काही निवडक मालमत्तांवरील शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स (STCG) वाढवून 20 टक्के करण्यात आला आहे. ...
व्यापार :
Union Budget 2024: शहरातील नागरिकांसाठी खूशखबर; १ कोटी लोकांना घरे देण्याची सीतारामन यांच्याकडून घोषणा
शहरातील १ कोटी गरीब नागरिकांना घरे देण्यात येणार असून यासाठी १० लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ...
लोकमत शेती :
Union Budget 2024 : केंद्रीय अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांना काय मिळालं? जाणून घ्या सविस्तर
Union Budget 2024 : अर्थसंकल्पातून पीएम किसान व इतर योजनांचे कार्यक्षेत्र वाढविणार असल्याचे सांगण्यात येत होते, मात्र.. ...
व्यापार :
Union Budget 2024 Tax Slab: टॅक्स स्लॅबमध्ये मोठा बदल, इतके उत्पन्न असलेल्या लोकांना होणार मोठा फायदा, नवीन दर येथे पहा
Union Budget 2024 Tax Slab: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी आज अर्थसंकल्प सादर केला. ...
व्यापार :
Income Tax Slab Changes 2024: करदात्यांसाठी अर्थसंकल्पात मोठी घोषणा; टॅक्स स्लॅमध्ये महत्त्वाचे बदल
Income Tax Slab Changes 2024: अर्थसंकल्पात स्टँडर्ड डिडक्शनसोबतच टॅक्स स्लॅबमध्येही बदल करण्यात आले आहेत ...
व्यापार :
अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा, काय स्वस्त अन् काय महाग?; जाणून घ्या एकाच क्लिकवर
Union Budget 2024 Overview: केंद्र सरकारने आर्थिक वर्ष २०२४-२५ चा अर्थसंकल्प आज सादर केला असून त्यात विविध क्षेत्रांसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. ...
Previous Page
Next Page