Marathi News
टॉपिक
अर्थसंकल्प 2024
All
News
Photos
Videos
Budget 2024 Latest news in marathi
FOLLOW
Budget, Latest Marathi News
Budget 2024 :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.
Read More
व्यापार :
आर्थिक सर्वेक्षण : कितीही विरोध केला तरी चीनमधून हवी अधिक गुंतवणूक; दरवर्षी हव्यात ७८ लाख नोकऱ्या
अर्थव्यवस्था वाढीचा दर ६.५ ते ७ टक्के राहण्याचा अंदाज ...
व्यापार :
महागाईच्या झळांपासून वाचवा, गरिबांना द्या ‘खाद्य कुपन’; सर्वेक्षणात शिफारस
धोरणात्मक व्याजदर निश्चित करण्यासाठी खाद्य वस्तूंच्या महागाईचा विचार करणे रिझर्व्ह बँकेने बंद करायला हवे, अशी सूचना आर्थिक सर्वेक्षणात केली आहे. ...
व्यापार :
आर्थिक सर्वेक्षण अहवालातील धक्कादायक वास्तव; रोजगारातील कृषी क्षेत्राची हिस्सेदारी घटत चालली
रोजगारातील कृषी क्षेत्राची हिस्सेदारी हळूहळू घटत आहे. २०४७ पर्यंत ती घटून २५ टक्के इतकीच राहील. ...
व्यापार :
आर्थिक पाहणी : अर्थव्यवस्थेवर जागतिक आव्हानांचा डोंगर; जीडीपी वृद्धिदर अंदाज घटवला
देशाच्या निर्यातीवर परिणाम होणार ...
ऑटो :
ऑटो क्षेत्रात पीएलआई योजनेत 67,690 कोटींची होणार तरतूद, आर्थिक सर्वेक्षण
Economic Survery 2024: या सर्वेक्षणात असे सांगितले आहे की, ऑटोमोबाईल क्षेत्रात पीएलआय योजनेसाठी 67,690 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे प्रस्ताव आले आहेत. ...
राष्ट्रीय :
"सर्वांना न्याय देण्याची सरकारची भूमिका", अर्थसंकल्पापूर्वी रामदास आठवलेंचं भाकीत
Budget 2024 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन उद्या लोकसभेत अर्थसंकल्प सादर करतील. या अर्थसंकल्पाकडून देशातील जनतेच्या अनेक अपेक्षा आहेत. ...
लोकमत शेती :
Economic Survey 2024: कृषी क्षेत्राचा विकास दर घरसला; काय सांगतो यंदाचा आर्थिक सर्व्हेक्षण अहवाल
Economic Survey-Agriculture Growth देशाचा अर्थसंकल्प उद्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन सादर करतील. त्याआधी आज आर्थिक सर्वेक्षण अहवाल प्रसिद्ध झाला. जागतिक अनिश्चिततेमध्ये भारतीय अर्थव्यवस्था चांगली कामगिरी करत असली तरी कृषी क्षेत्राचा विकास दर खूपच ...
व्यापार :
अर्थसंकल्पापूर्वी शेअर बाजारात घसरण; मिडकॅप, स्मॉलकॅप शेअर्समध्ये मोठी खरेदी
Stock Market Today: २३ जुलै रोजी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पापूर्वीच्या ट्रेडिंग सेशनमध्ये भारतीय शेअर बाजार घसरणीसह बंद झाला आहे. मात्र, आजच्या व्यवहारात मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये जोरदार खरेदी झाली आहे ...
Previous Page
Next Page