Marathi News
टॉपिक
अर्थसंकल्प 2024
All
News
Photos
Videos
Budget 2024 Latest news in marathi
FOLLOW
Budget, Latest Marathi News
Budget 2024 :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.
Read More
व्यापार :
Budget : मनमोहन सिंग यांचं ते 'Epochal' बजेट, ज्यानं बदलली देशाची दिशा; जाणून घ्या
अर्थमंत्री निर्मला सीतारामन २३ जुलै २०२४ रोजी अर्थसंकल्प सादर करणार आहेत. निर्मला सीतारामन यांनी अंतरिम अर्थसंकल्पासह ६ अर्थसंकल्प सादर केले असून आता त्या सातव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पाकडून विविध क्षेत्रांना मोठ्या अपेक्षा आहेत ...
व्यापार :
किसान क्रेडिट कार्डवर मिळणार ५ लाखांचे कर्ज? अर्थसंकल्पात होऊ शकते मोठी घोषणा
Budget 2024 : हा अर्थसंकल्प मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला पूर्ण अर्थसंकल्प असणार आहे. त्यामुळे सरकारकडून सर्वच क्षेत्रातील लोकांना अपेक्षा आहेत. ...
व्यापार :
PM किसान सन्मान निधीची रक्कम १२००० होणार, महिलांसाठीही मोठी स्कीम येणार का? जाणून घ्या
Budget 2024 : अर्थमंत्री निर्मला सीतारामन २३ जुलै रोजी नव्या सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थमंत्री केंद्रीय अर्थसंकल्पात शेतकरी आणि महिलांवर लक्ष केंद्रित करण्याची शक्यता आहे. ...
व्यापार :
वंदे भारतमध्ये रेल्वेचे सामान्य डबे बदलणार? प्रवाशांना भाड्यात दिलासा मिळणार?
Budget 2024: या अर्थसंकल्पात रेल्वेच्या विकासासाठी सरकारकडून भर दिला जाण्याची शक्यता आहे. ...
व्यापार :
१ कोटी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! ८ व्या वेतन आयोगाचं प्रपोजल आलं, बजेटमध्ये घोषणा?
8th Pay Commission: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन २३ जुलै रोजी २०२४-२५ चा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थसंकल्पापूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्या मांडल्या आहेत. ...
व्यापार :
Budget 2024 मध्ये बेसिक टॅक्स सूट मर्यादा ५ लाखांपर्यंत? ओल्ड टॅक्स रिजिम वाल्यांनाही जबरदस्त फायदा
Budget 2024 : अर्थमंत्री निर्मला सीतारामन २३ जुलै रोजी मोदी ३.० सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर करतील. या अर्थसंकल्पात अर्थमंत्री करदात्यांसाठी अनेक दिलासादायक घोषणा करू शकतात, अशी शक्यता वर्तवण्यात येतेय. ...
व्यापार :
₹१ लाखांपर्यंत स्टँडर्ड डिडक्शन, होम लोनवर अधिक सूट; अर्थसंकल्पात होऊ शकतात मोठ्या घोषणा
Budget 2024-25: अर्थमंत्री निर्मला सीतारामन २३ जुलै रोजी नव्या सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर करतील. या अर्थसंकल्पातून कर्मचारी वर्गासह सर्वांनाच मोठ्या अपेक्षा आहेत. पाहूया काय म्हणताहेत तज्ज्ञ. ...
व्यापार :
Budget 2024 नंतर 'या' शेअर्समध्ये होऊ शकतो मोठा फायदा, लिस्टमध्ये RVNLचा देखील समावेश
Budget Speech 2024: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन २३ जुलै रोजी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील नव्या सरकारचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यानंतर काही महत्त्वाचे शेअर्स फोकसमध्ये येऊ शकतात, असं तज्ज्ञांचं मत आहे. ...
Previous Page
Next Page