Marathi News
टॉपिक
अर्थसंकल्प 2024
All
News
Photos
Videos
Budget 2024 Latest news in marathi
FOLLOW
Budget, Latest Marathi News
Budget 2024 :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.
Read More
व्यापार :
मिनिमम बेसिक सॅलरी ₹१५००० वरुन वाढून होऊ शकते ₹२५०००, Budget मध्ये होऊ शकते घोषणा
कर्मचारी भविष्य निर्वाह निधीतील (EPF) योगदानासाठी केंद्र सरकार किमान मूळ वेतन मर्यादा अर्थात बेसिक सॅलरीत वाढ करू शकते. ...
व्यापार :
शेतकऱ्यांना मिळणार मोठी भेट? केंद्रीय अर्थसंकल्पात घोषणा होण्याची शक्यता
budget 2024 : नवीन मोदी सरकार आपला पहिला अर्थसंकल्प सादर करण्याच्या तयारीत आहे. ...
व्यापार :
स्टँडर्ड डिडक्शनची सूट मर्यादा वाढून १ लाख रुपये होणार का? २३ जुलैला मिळणार उत्तर
Budget 2024 Nirmala Sitharaman: यंदाचा पूर्ण अर्थसंकल्प २३ जुलै रोजी सादर होणार आहे. अनेक दिवसांपासून कराच्या आघाडीवर कोणताही दिलासा न मिळाल्यानं नोकरदार वर्गाला या अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. ...
राष्ट्रीय :
केंद्रीय अर्थसंकल्पानंतर प्रशासनात मोठे बदल? कॅबिनेट सचिव गौबा पीएमओत जाणार?
केंद्रीय अर्थसंकल्प मंजूर झाल्यानंतर नोकरशाहीत मोठे बदल होण्याची शक्यता आहे. ...
राष्ट्रीय :
‘माेदी ३.०’ चा पहिला अर्थसंकल्प २३ जुलै रोजी; अर्थमंत्री निर्मला सीतारामण करणार विक्रम
अर्थसंकल्पीय अधिवेशन २२ जुलै ते १२ ऑगस्ट या कालावधीत हाेणार आहे. ...
व्यापार :
महत्वाची अपडेट! देशाचा अर्थसंकल्प २३ जुलैला मांडला जाणार; मोदी ३.० काय काय घोषणा करणार?
Budget 2024 Update: अर्थमंत्री निर्मला सीतारामन या बजेट २०२४ सादर करणार आहेत. केंद्र सरकारच्या शिफारशीला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजुरी दिली आहे. ...
व्यापार :
अर्थसंकल्पातून नोकरदार वर्गासाठी मोठी गिफ्ट देणार का सरकार? 'या' ३ घोषणा होण्याची शक्यता
या वर्षाच्या सुरुवातीपासूनच नोकरदार वर्गाला कराच्या आघाडीवर काही प्रमाणात दिलासा आणि सवलती मिळण्याची अपेक्षा होती. मात्र, अंतरिम अर्थसंकल्पामुळे त्यांची काहीशी निराशा झाली होती. ...
व्यापार :
एलपीजीच्या सबसिडीसाठी ₹९००००००००००, अर्थसंकल्प २०२४ मध्ये काय होऊ शकतात घोषणा?
Union Budget 2024 Nirmala Sitharaman : सरकार लवकरच अर्थसंकल्प सादर करणार आहे. यामध्ये ते एलपीजी सबसिडीबाबत मोठी घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. जाणून घ्या अधिक माहिती. ...
Previous Page
Next Page