Marathi News
टॉपिक
अर्थसंकल्प 2024
All
News
Photos
Videos
Budget 2024 Latest news in marathi
FOLLOW
Budget, Latest Marathi News
Budget 2024 :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.
Read More
व्यापार :
अर्थसंकल्पात काही मोठे निर्णय घेऊ शकतं सरकार, १० लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्यांना दिलासा मिळणार?
Union Budget 2024 : जुलैमध्ये सादर होणाऱ्या सर्वसाधारण अर्थसंकल्पातून जनतेला अनेक अपेक्षा आहेत. त्यामुळे सरकार काही मोठे निर्णय घेऊ शकतं, असं मानलं जात आहे. ...
गोंदिया :
जिल्ह्यातील ४५ हजार शेतकऱ्यांना मिळणार वीज बिल माफ योजनेचा लाभ
अर्थसंकल्पात घोषणा : कृषीपंपधारक शेतकऱ्यांना होणार मदत; ४३४ कोटी रुपयांची थकबाकी ...
नागपूर :
ओबीसी विद्यार्थ्यांसाठी ७२ वसतीगृहांची घाेषणा ‘जुमला’ ठरेल काय?
ओबीसी विद्यार्थी संघटनांचा आराेप : पाच वर्षापासून विद्यार्थी वाऱ्यावर ...
लोकमत शेती :
Maharashtra Budget 2024 : राज्याच्या बजेटमधून शेतकऱ्यांसाठी 10 मोठ्या घोषणा, वाचा सविस्तर
Maharashtra Budget 2024 : राज्याच्या महत्वपूर्ण घटक असलेल्या शेतकरी बांधवासाठी दहा मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. ...
लोकमत शेती :
Maharashtra Budget 2024 : शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला सौरउर्जा पंप, अर्थमंत्र्यांची घोषणा, असा करा अर्ज
Maharashtra Budget 2024 : शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी सौर ऊर्जीकरण करण्याचा 15 हजार कोटी रुपयांचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. ...
लोकमत शेती :
Maharashtra Budget 2024 : गाईच्या दुधाला प्रतिलिटर 5 रुपयांचे अनुदान, एक जुलैपासून अंमलबजावणी
Maharashtra Budget 2024 : अर्थमंत्री अजित पवार यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना पशु पालकांसाठी घोषणा केली आहे. ...
मुंबई :
शेतकऱ्यांसाठी घोषणांचा पाऊस; अजित पवारांकडून बळीराजाला दिलासा देण्यासाठी अनेक योजना जाहीर
अर्थमंत्री अजित पवार यांनी आज अर्थसंकल्प सादर करताना शेतकऱ्यांसाठी अनेक महत्त्वपूर्ण योजनांची घोषणा केली आहे. ...
लोकमत शेती :
Maharashtra Budget 2024: सोयाबीन-कापूस शेतकऱ्यांना आचारसंहिता संपताच मिळणार हेक्टरी ५ हजारांचे अनुदान
Maharashtra Budget 2024: सोयाबीन आणि कापूस शेतकऱ्यांना आचार संहिता संपताच हेक्टरी ५ हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येणार असल्याची घोषणा महाराष्ट्र सरकारच्या अतिरिक्त अर्थसंकल्पात आज अर्थमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळात केली. ...
Previous Page
Next Page