Marathi News
टॉपिक
अर्थसंकल्प 2024
All
News
Photos
Videos
Budget 2024 Latest news in marathi
FOLLOW
Budget, Latest Marathi News
Budget 2024 :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.
Read More
महाराष्ट्र :
पुंडलिक वरदे हरी विठ्ठल... विधानसभेत 'माऊली'चा गजर, वारी-वारकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा
राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पात आषाढी वारीसाठी निघणाऱ्या वारकऱ्यांना राज्य शासनाने मोठी भेट दिली आहे. ...
महाराष्ट्र :
दरडोई उत्पन्नात महाराष्ट्राची सहाव्या क्रमांकवर घसरण; जयंत पाटील म्हणाले, "गुजरातसुद्धा पुढे गेलं पण..."
दरडोई उत्पन्नात महाराष्ट्राची सहाव्या स्थानी घसरण झाल्यामुळे शरद पवार गटाच्या जयंत पाटील यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. ...
व्यापार :
अर्थसंकल्पानंतर स्वस्त होऊ शकतं सोनं, पाहा सरकारचा काय आहे प्लान?
Gold Rates Budget : अर्थसंकल्पानंतर सोन्या-चांदीच्या दरात कपात होऊ शकते अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. जाणून घेऊ काय आहे यासंदर्भात सरकारचा प्लान. ...
व्यापार :
घर खरेदी करणाऱ्यांना अर्थसंकल्पात मिळू शकते खुशखबर, सरकार करू शकते 'ही' घोषणा
Budget 2024 Expectations: २२ जुलै रोजी देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन एनडीए सरकारचा पहिला पूर्ण अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यावेळी मोदी ३.० च्या आगामी अर्थसंकल्पाकडून मध्यमवर्गालाही मोठ्या अपेक्षा आहेत. ...
व्यापार :
मोदी ३.० : पहिल्या अर्थसंकल्पात नोकऱ्यांवर भर देण्याची शक्यता; PLI स्कीम, लघु उद्योगांना प्रोत्साहन
Modi 3.0 Budget : मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिल्या अर्थसंकल्पात नोकऱ्यांवर भर दिला जाण्याची शक्यता आहे. नव्या सरकारचा पहिला अर्थसंकल्प येत्या जुलै महिन्यात सादर केला जाऊ शकतो. ...
व्यापार :
1 जुलै रोजी अर्थमंत्री पूर्ण अर्थसंकल्प सादर करणार! नोकरदार वर्गाला दिलासा मिळण्याची अपेक्षा...
1 फेब्रुवारी 2024 रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला होता. ...
मुंबई :
मुंबई महापालिकेचा वातावरणीय अर्थसंकल्प; उपाययोजनांसाठी १० कोटी रुपयांची तरतूद
क्लायमेट ॲक्शन प्लॅनमधील नोंदीनुसार, गेल्या काही वर्षांपासून मुंबईत अतिवृष्टीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. ...
व्यापार :
यंदा अर्थसंकल्पात लोकप्रिय घोषणांची शक्यता
इंडिया रेटिंग्ज अँड रिसर्चचे मुख्य अर्थतज्ज्ञ देवेंद्रकुमार पंत यांनी सांगितले की, आर्थिक संकटात असलेल्या लोकांना साह्य करण्यासाठी विशेष योजना आखण्याची गरज आहे. ...
Previous Page
Next Page