Marathi News
टॉपिक
अर्थसंकल्प 2024
All
News
Photos
Videos
Budget 2024 Latest news in marathi
FOLLOW
Budget, Latest Marathi News
Budget 2024 :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.
Read More
पुणे :
पुणे महापालिकेचा अर्थसंकल्प उद्या सादर होणार; यंदा १० हजार कोटींचा टप्पा पार करण्याची शक्यता
पालिकेत समाविष्ट झालेल्या गावांमधील पायाभूत सुविधा, उड्डाणपूल, नदी सुधार प्रकल्प या प्रकल्पांसह पुणेकरांसाठी कोणत्या योजनांसाठी किती निधी असणार याची पुणेकरांना उत्सुकता ...
महाराष्ट्र :
एमएमआरडीएचे इलेक्शन बजेट, अर्थसंकल्पात १८ हजार काेटींची वाढ
...तर प्रकल्पांचे खर्च भागविण्यासाठी यंदा तब्बल २७ हजार ८६५ कोटी रुपयांचे कर्ज उभारले जाणार आहे. त्यामुळे निवडणूक वर्षात प्रकल्पांना गती दिली जाणार असल्याचे चित्र अर्थसंकल्पातून दिसून येत आहे. ...
राष्ट्रीय :
दिल्लीच्या केजरीवाल सरकारचा महिलांसाठी मोठा निर्णय; बजेटमध्ये केली घोषणा
देशाच्या लोकसंख्येच्या तुलनेत दिल्लीची लोकसंख्या १.५५ टक्के असली, तर देशाच्या जीडीपीमध्ये दिल्लीचं योगदान दुप्पटपेक्षा जास्त असल्याचे अर्थमंत्र्यांनी म्हटले. ...
सांगली :
सांगलीकरांना दिलासा!, महापालिकेचे करवाढ नसलेले ८२३ कोटींचे अंदाजपत्रक सादर
आयुक्तांकडून नव्या योजनांसाठी तरतूद ...
मुंबई :
चेहरे बघून निधी दिला जातो, विरोधी पक्षांना एक रुपयाही निधी दिला जात नसेल तर...; राजेश टोपेंचा हल्लाबोल
निधीवाटपावरून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि माजी मंत्री राजेश टोपे यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केला आहे. ...
पुणे :
रिंग रोडसाठी अंतरिम अर्थसंकल्पात १० हजार ५१९ कोटींची तरतूद
रिंग रोडच्या पश्चिम भागाचे भूसंपादन जानेवारीअखेर तर पूर्व भागाचे भूसंपादन मार्चअखेर पूर्ण करण्याच्या सूचना राज्य रस्ते विकास महामंडळाने जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत.... ...
कोल्हापूर :
कोल्हापूरला अर्थसंकल्पात ठेंगाच; पर्यटनस्थळ विकास, हेरिटेज संवर्धनाकडे दुर्लक्ष
कोल्हापूर : कोल्हापूर -सांगली जिल्ह्यात अतिवृष्टी आणि महापुरामुळे होणारे नुकसान टाळण्याकरिता करावयाच्या उपाययोजनांसाठी ३२०० कोटींचा प्रकल्प जागतिक बँकेच्या साहाय्याने ... ...
लोकमत शेती :
शेतकऱ्यांना मिळणार वस्त्रोद्योगासाठी प्रोत्साहन, अर्थसंकल्पात नवीन रोजगाराच्या संदर्भात या घोषणा..
१८ लघु वस्त्रोद्योग संकुले स्थापन होणार, ३६ हजार रोजगार निर्मितीचे लक्ष्य ...
Previous Page
Next Page