Marathi News
टॉपिक
अर्थसंकल्प 2024
All
News
Photos
Videos
Budget 2024 Latest news in marathi
FOLLOW
Budget, Latest Marathi News
Budget 2024 :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.
Read More
पिंपरी -चिंचवड :
यंदा नव्या घोषणा नाहीत; पिंपरी चिंचवड महापालिकेचे बजेट सादर; आराखडा ८ हजार कोटींचा
पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा आणि वाहतूक या घटकांवर प्राधान्याने लक्ष केंद्रित करतानाच त्यासाठी निधी राखून ठेवण्यात आला आहे ...
पिंपरी -चिंचवड :
पिंपरी चिंचवड महानगरपालिका; प्रशासकीय राजवटीतील दुसरा अर्थसंकल्प आज होणार सादर!
पिंपरीकरांना खुश करण्यासाठी महापालिकेच्या अर्थसंकल्पात काय योजना असणार, याविषयी उत्सुकता ...
व्यापार :
पंतप्रधान मोदींनी केली 'पीएम सूर्य घर' योजनेची घोषणा, दरमहा मिळणार 300 युनिट मोफत वीज
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अंतरिम अर्थसंकल्प या योजनेची माहिती दिली होती. ...
गोवा :
अर्थसंकल्पात खासगी बस व्यवसायाला प्रोत्साहन देण्यात सरकारला अपयश: ताम्हणकरांचा आरोप
Goa Budget 2024: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत सादर केलेल्या अर्थसंकल्पात खासगी बस व्यवसायाला चालना देण्याच्या उद्देशाने कुठलीही घोषणा केलेली नसून हे दुर्देवी आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यावर स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी खासगी बसमालक संघटने ...
ठाणे :
अर्थसंकल्प: ठाणेकरांना घेता येणार डबल डेकर बसमधून फिरण्याचा आनंद; इलेक्ट्रिक बस वाढणार
ठाणे महापालिकेचा (TMT) ६९४ कोटींचा काटकसरीचा अर्थसंकल्प सादर, तिकीट भाडेवाढ नाही ...
राजस्थान :
४५० रुपयांत सिलेंडर, भाजपा सरकारने या राज्यात केली आश्वासनाची पूर्तता, अर्थसंकल्पातून पाडला घोषणांचा पाऊस
Rajasthan Budget: राजस्थान सरकारने आज विधानसभेमध्ये आपला अर्थसंकल्प सादर केला आहे. राज्य सरकारमधील उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री दीया कुमारी यांनी अर्थसंकल्प सादर केला. यावेळी दीया कुमारी यांनी विविध कल्याणकारी योजनांसह विकास कार्यांचीही घोषणा केली आ ...
ठाणे :
संदिग्ध वाटणारा पण अनेक संकेत देणारा अर्थसंकल्प, अर्थतज्ज्ञ चंद्रशेखर टिळक, यांनी मांडलं मत
Budget 2024: पंतप्रधान मोदी सरकारचा दहावा अर्थसंकल्प ज्यामध्ये आठ पूर्ण अर्थसंकल्प आणि दोन अंतरिम अर्थसंकल्प यांचा समावेश असून अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा सहावा अर्थसंकल्प हा संदिग्ध वाटला तरी देखील त्यातून अनेक संकेत देणार आहे असे ज्येष्ठ अर्थ ...
ठाणे :
केंद्रीय अंतरिम अर्थसंकल्पात समाजातील सर्व स्तरांचा समावेश-केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील
भिवंडी: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वा खालील केंद्रीय अंतरिम अर्थसंकल्पात समाजातील सर्व स्तरांतील नागरिकांचा समावेश करण्यात आला आहे.बदलत्या परिस्थितीचा ... ...
Previous Page
Next Page