Marathi News
टॉपिक
अर्थसंकल्प 2024
All
News
Photos
Videos
Budget 2024 Latest news in marathi
FOLLOW
Budget, Latest Marathi News
Budget 2024 :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.
Read More
लोकमत शेती :
Budget 2024: पर्यावरणासाठी यंदाच्या बजेटमध्ये काय तरतूदी?
वारंवार हवामान बदलाच्या घटनांना सामोरे जात असताना पर्यावरणाला नाममात्रच निधी! ...
व्यापार :
Budgetच्या आठवड्यात 'या' शेअर्सनी दिले ५६% रिटर्न, अर्थसंकल्पानंतर लागलं अपर सर्किट
अर्थसंकल्पादरम्यान शेअर बाजारात बराच चढ-उतार दिसून आला होता. ...
मुंबई :
मुंबईकरांना करवाढ नाही, दरवाढही नाही : ६० हजार कोटींपैकी तीस हजार कोटी होणार पायाभूत सुविधांवर खर्च
BMC Budget : लोकसभा निवडणूक तोंडावर असताना अपेक्षेप्रमाणे कोणतीही करवाद दरवाढ नसणारा अर्थसंकल्प मुंबई महापालिका प्रशासनाने सादर केला. महापालिका आयुक्त डॉ. इक्बालसिंह चहल यांनी ५९ हजार ९४४.७५ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मांडला. ...
व्यापार :
भारत 7 टक्के विकास दराने पुढे जाईल, पीएम मोदी आर्थिक सुधारणांच्या बाजूने- निर्मला सीतारामन
'सामान्य माणसाला मनापासून मदत करणे हे पंतप्रधानांचे ध्येय आहे. या सरकारला सर्वसामान्यांची काळजी आहे.' ...
आरोग्य :
आठ कोटी मुलींना सर्व्हायकल कॅन्सरची लस मोफत देणार; मोदींच्या निर्णयाचे पुनावालांनीही केले स्वागत
HPV म्हणजेच 'ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस' मुळे महिलांना हा कॅन्सर होतो. शरीर संबंधांवेळी संक्रमित पुरुषाच्या संपर्कात आल्यास या व्हायरसची लागण होते. ...
गोवा :
पाच लाख कार्डधारक रेशनवर जगतात, तरीही दरडोई उत्पन्न ३० टक्क्यांनी वाढले, हे कसे?
सरदेसाईंचा सवाल, राज्यपालांच्या अभिभाषणावर जोरदार टीका ...
गोवा :
केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेसाठी ३३,००० हून अधिक नोंदणी
दरडोई उत्पन्न ३० टक्क्यांनी वाढले; राज्यपालांचे अभिभाषण ...
मुंबई :
पालिकेचा शिक्षणासाठी ३,४९७ कोटींचा अर्थसंकल्प
पालिकेच्या प्रशासकीय राजवटीत सादर होणारा हा दुसरा अर्थसंकल्प आहे. ...
Previous Page
Next Page