Marathi News
टॉपिक
अर्थसंकल्प 2024
All
News
Photos
Videos
Budget 2024 Latest news in marathi
FOLLOW
Budget, Latest Marathi News
Budget 2024 :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.
Read More
महाराष्ट्र :
"तेव्हाच त्यांची अर्थसंकल्प समजून घेण्याची कुवत कळली होती"; राणेंची ठाकरेंवर बोचरी टीका
Narayan Rane vs Uddhav Thackeray, Union Budget: "अर्थसंकल्प समजून घ्यायचा असेल असेल तर मी अर्थसंकल्पाचे टिपण देईन" ...
अमरावती :
केवळ मुंबई, पुणे, नागपूर म्हणजेच महाराष्ट्र राज्य आहे काय...?
Amravati : माजी अर्थ राज्यमंत्री डॉ. सुनील देशमुख यांचा संतप्त सवाल ...
गोंदिया :
ताई, सोने-चांदीचे भाव उतरले, बनवा आता दागिने !
गोंदिया शहरात सोन्याचे दर ७०,४०० प्रतिग्रॅम : आयात शुल्कात कपातीने दिलासा ...
व्यापार :
FM Nirmala Sitharaman: आयकर, प्रॉपर्टी टॅक्स, शेअर बाजारावर अर्थमंत्री मोकळेपणानं बोलल्या, सांगितला का वाढवला 'कॅपिटल गेन'?
FM Nirmala Sitharaman: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २३ जुलै रोजी मोदी ३.० सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प शेअर बाजाराला मात्र तितकाचा रुचला नव्हता. अर्थमंत्र्यांनी सर्व मुद्द्यांवर स्पष्टीकरण दिलं. ...
व्यापार :
Indexation Benefit Removed: इंडेक्सेशन हटविले; फायदा कोणाचा?
Indexation Benefit Removed: मालमत्ता विक्रीनंतर हाेणाऱ्या भांडवली लाभावरील (कॅपिटल गेन) इंडेक्सेशनचा लाभ आता रद्द करण्यात आला आहे. ...
व्यापार :
Higher Education Funding: अर्थसंकल्पात उच्च शिक्षणासाठी ६ टक्के जादा निधी; केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने दिली माहिती
Higher Education Funding: केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने ही माहिती दिली. ...
राष्ट्रीय :
मोदी सरकारनं मालदीवचा मग्रूरपणा ठिकाणावर आणला, मुइज्जूंसोबत 'मोठा खेला' केला!
...खरे तर, भारतीय पर्यटकांनी पाठ विरवल्याचा सामनाही मालदिवला करावा लागत आहे. यामुळे त्याची आर्थिक स्थिती बिघडू शकते. ...
राष्ट्रीय :
"बसा, अन्यथा लोक म्हणतील बिहारला खूप काही देतायेत", सभापतींनी खासदाराला केलं आवाहन!
Om Birla's Remark to Pappu Yadav : एकीकडे सत्ताधाऱ्यांकडून प्रश्नांची उत्तरं दिली जात होती, तर दुसरीकडं विरोधी पक्षनेत्यांकडून अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात होत्या. ...
Previous Page
Next Page