Marathi News
टॉपिक
अर्थसंकल्प 2024
All
News
Photos
Videos
Budget 2024 Latest news in marathi
FOLLOW
Budget, Latest Marathi News
Budget 2024 :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.
Read More
राष्ट्रीय :
हे अर्थसंकल्पीय अधिवेशन गदारोळ करणाऱ्यांसाठी पश्चात्तापाची संधी..., हातची सोडू नका - PM मोदी
ज्यानी सभागृहात उत्तम विचार मांडले असेतील, ते आजही फार मोठ्या वर्गाच्या स्मरणात असतील, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. ते पत्रकारांसोबत बोलत होते. ...
लोकमत शेती :
अर्थसंकल्प २०२४: मागच्या वर्षी कृषीसाठी काय काय झाल्या घोषणा?
घेऊया थोडक्यात आढावा... ...
व्यापार :
प्रत्येक १ रुपयातले २० पैसे व्याज फेडण्यावर खर्च करते सरकार, समजून घ्या कुठून होते कमाई?
निवडणुकीचे वर्ष असल्यानं हा अंतरिम अर्थसंकल्प आहे. लोकसभा निवडणुकीनंतर संपूर्ण अर्थसंकल्प सादर केला जाईल. ...
व्यापार :
Budget 2024: मुलांच्या शाळा, कॉलेजच्या ट्युशन फीनं सहज होईल मोठी कर बचत, जाणून घ्या कसं?
उद्या म्हणजेच १ फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन अंतरिम अर्थसंकल्प तयार करणार आहेत. अंतरिम अर्थसंकल्प असला तरी देशवासीयांना याकडून अनेक अपेक्षा आहेत. ...
लोकमत शेती :
पीएम किसानचे पैसे वाढणार का? बजेटमध्ये कोणाला काय मिळू शकेल?
लोकसभा निवडणुकीपूर्वी मांडण्यात येणारा अंतरिम अर्थसंकल्प दोन दिवसांवर आला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून केंद्रीय कर्मचाऱ्यांसह विविध घटकांना त्यात खुशखबर मिळण्याची शक्यता आहे. ...
व्यापार :
अर्थव्यवस्था सुस्साट... आधी अर्थमंत्रालयाचा रिपोर्ट, आता बजेटपूर्वी IMFनं भारताच्या GDP वाढीचा अंदाज वाढवला
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं पुढील आर्थिक वर्षासाठी म्हणजेच २०२४-२५ साठी भारताच्या जीडीपी वाढीचा अंदाज वाढवला आहे. ...
व्यापार :
मोदी सरकारने रेल्वेचे स्वतंत्र बजेट का बंद केले? असं आहे कारण
Railway Budget: १९४७ साली रेल्वेतून मिळत असलेला महसूल देशाच्या एकूण महसुलापेक्षा अधिक होता. त्यामुळे रेल्वेचा अर्थसंकल्प स्वतंत्रपणे मांडला जात असे. याला सभागृहाची मान्यताही घेण्यात आली होती. ...
व्यापार :
Budget 2024: चामडी पिशवी ते टॅब... बजेटचा असाही प्रवास
Budget 2024: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन येत्या गुरुवारी संसदेत यंदाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. सर्वांत पहिला अर्थसंकल्प १८६० साली मांडण्यात आला होता. तेव्हापासून आतापर्यंत अर्थसंकल्प सादर करण्याच्या पद्धतीत अनेक बदल करण्यात आले आहेत. एक ...
Previous Page
Next Page