Marathi News
टॉपिक
अर्थसंकल्प 2024
All
News
Photos
Videos
Budget 2024 Latest news in marathi
FOLLOW
Budget, Latest Marathi News
Budget 2024 :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.
Read More
व्यापार :
१० नव्हे तर २० लाखांचं कर्ज देणार सरकार, पण 'ही' अट करावी लागेल पूर्ण
PM Mudra Loan : या योजनेत कर्जाची मर्यादा १० लाखांहून २० लाख रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पण त्यासाठी एक अट पूर्ण करावी लागणार आहे. ...
राष्ट्रीय :
"सोमालियासारखी सेवा मिळण्यासाठी इंग्लंडप्रमाणे कर भरतो", राघव चड्ढा यांचा सरकारवर निशाणा
Raghav Chadha : आपचे खासदार राघव चड्ढा यांनी राज्यसभेत अर्थसंकल्पावर भाष्य करत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. ...
व्यापार :
आकडे आले... अर्थसंकल्पाच्या दिवशी कुणाला झाला फायदा? अंबानी की अदानी? या उद्योगपतीला बसला झटका!
अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या घोषणांचा परिणाम मंगळवारी दिवसभर शेअर बाजारावर दिसून आला. या कालावधीत अनेक शेअर्सचे भाव कोसळले, तर काही शेअर्समध्ये जबरदस्त तेजीही दिसून आली. परिणामी देशातील टॉप-10 अब्जाधीशांच्या संपत्तीतही मोठा बदल झाला आहे... ...
व्यापार :
Bhu Aadhar Scheme: आता तुमच्या जमिनीचंही बनणार Aadhaar Card, जाणून घ्या काय आहे 'भू-आधार'; काय आहेत फायदे?
Bhu Aadhar Scheme: केंद्र सरकारनं सर्वसाधारण अर्थसंकल्प-२०२४ मध्ये (Union Budget 2024-25) ग्रामीण आणि शहरी भागातील लँड रिफॉर्म्ससाठी महत्त्वपूर्ण पावलं उचलली आहेत. पाहूया काय आहे भू आधार आणि काय आहेत याचे फायदे? ...
व्यापार :
Gold Rate Today:अर्थसंकल्पानंतर घसरगुंडी सुरुच! सोने पुन्हा ७०० रुपयांनी घसरले! चांदीचा भाव वाढला
Gold Rate, Silver Price Today मंगळवारी केंद्रीय अर्थसंकल्पात सोने- चांदीवरील सीमाशुल्क करण्याची घोषणा झाली आणि त्याच दिवशी लगेच सोन्याचे भाव दोन हजार ८०० रुपयांनी कमी झाले. ...
व्यापार :
Angel Tax: स्टार्टअप देशात परतण्यासाठी एंजल कर हटविला; गुंतवणूक वाढणार, खटले कमी होणार
Angel Tax Remove: 'रिव्हर्स फ्लिपिंग' म्हणजे, ज्या भारतीय स्टार्टअप कंपन्या बाहेर गेल्या होत्या, त्या परत भारतात येण्याची प्रक्रिया होय. ...
व्यापार :
मालमत्ता विकणाऱ्यांचे आता होणार नुकसान; नकारात्मक पाऊल; उद्योग जगातात सूर
'इंडेक्सेशन' लाभ हटविण्याचा निर्णय मंगळवारच्या केंद्रीय अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आला आहे. ...
व्यापार :
आजवरचा सर्वाधिक निधी, जुने ट्रॅक बदलणार, पुलांची डागडुजी करणार रेल्वेसाठी केंद्राची तिजोरी खुली
सध्याच्या सुविधा उत्तम करणे, नव्या सुविधांचे निर्माण आणि सुरक्षा व्यवस्था मजबूत करणे यांवर रेल्वेचा भर असणार आहे. ...
Previous Page
Next Page