Marathi News
टॉपिक
अर्थसंकल्प 2024
All
News
Photos
Videos
Budget 2024 Latest news in marathi
FOLLOW
Budget, Latest Marathi News
Budget 2024 :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.
Read More
लोकमत शेती :
Interim Budget 2024: बागायतदारांसाठी महत्वाची तरतूद, 'या' मोहिमेसाठी २,२०० कोटी
बागायती पिकांसाठी उत्कृष्ट लागवड साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला आहे. ...
लोकमत शेती :
Interim Budget 2024: अंतरिम अर्थसंकल्पात शेतकऱ्यांवर राहणार विशेष लक्ष, यंदा कृषी क्षेत्राला काय?
अंतरिम अर्थसंकल्पात शेतीसाठीची ९० टक्के रक्कम वळती, यंदा कृषी क्षेत्राला काय? ...
गोवा :
राज्याचा अर्थसंकल्प ८ फेब्रुवारीला: मुख्यमंत्री
मुख्यमंत्री प्रमोद सावंत ८ फेब्रुवारी रोजी राज्याचा अर्थसंकल्प विधानसभेत मांडणार आहेत. ...
व्यापार :
Budget 2024: अर्थसंकल्पाशी संबंधित काही खास किस्से, त्याशिवाय बजेटवरील चर्चाच आहे अपूर्ण
१ फेब्रुवारी २०२४ रोजी, अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करतील. ...
व्यापार :
यंदाच्या अर्थसंकल्पाकडे करदाते डोळे लावून बसलेत; या चार अपेक्षा, पूर्ण होणार का?
Union Budget 2024 Expectation: लाखो करदाते यंदाच्या बजेटकडून चार गोष्टींची अपेक्षा ठेवून बसले आहेत. करातील सूट, गुंतवणुकीची लिमिट कित्येक वर्ष झाली तेवढीच आहे. यात वाढ करणार का... ...
व्यापार :
अर्थसंकल्प सादर करण्याची तारीख बदलून १ फेब्रुवारी कशी झाली? यापूर्वी होती 'ही' तारीख
दरवर्षी प्रमाणेच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन येत्या आर्थिक वर्षासाठी १ फेब्रुवारी २०२४ रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यावेळचा अर्थसंकल्प हा अंतरिम अर्थसंकल्प असेल. ...
व्यापार :
बजेटचा विक्रम काेणाच्या नावावर?; निर्मला सीतारामन सलग सहाव्यांदा बजेट सादर करणार
जाणून घेऊया बजेट सादर करण्याची प्रक्रिया कशी बदलली. ...
व्यापार :
१ फेब्रुवारीला सादर होणार अर्थसंकल्प, कलम 80C अंतर्गत वाढणार का डिडक्शन लिमिट?
आता २०२४-२५ या आर्थिक वर्षाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर होण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. ...
Previous Page
Next Page