Marathi News
टॉपिक
अर्थसंकल्प 2024
All
News
Photos
Videos
Budget 2024 Latest news in marathi
FOLLOW
Budget, Latest Marathi News
Budget 2024 :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.
Read More
व्यापार :
BSNL Budget 2024: BSNL दमदार एन्ट्री घेणार का? सरकारनं अर्थसंकल्पात दिला ₹८९,९१६ कोटींचा मोठा निधी, प्लान काय?
BSNL Budget 2024: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२४-२५ च्या अर्थसंकल्पात सरकारी टेलिकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेड अर्थात बीएसएनएलसाठी ८२,९१६ कोटी रुपयांची मोठी तरतूद केली आहे. पाहा काय आहे सरकारचा प्लान. ...
राष्ट्रीय :
"तुम्ही तुमच्या अर्थसंकल्पिय भाषणांमध्ये सर्व राज्यांची नावं घेतली होती का?"; खर्गेंच्या आरोपांवर निर्मला सीतारमन भडकल्या
"जर अर्थसंकल्पादरम्यान एखाद्या राज्याचे नाव आले नाही, तर त्या राज्यासाठी भारत सरकारच्या योजना नाहीत, असा अर्थ होतो का? आमच्या राज्यांना काहीच दिलेनाही असे म्हणत काँग्रेस जनतेची दिशाभूल करत आहे. हा एक अपमानकारक आरोप आहे." ...
व्यापार :
Titan Share Price: अर्थमंत्र्यांची एक घोषणा अन् रतन टाटांची कंपनी झाली मालामाल, गुंतवणूकदारांचीही चांदी
Titan Share Price: टायटनच्या शेअरमध्ये तेजी, कंपनीचा मार्केट कॅप वाढला... ...
छत्रपती संभाजीनगर :
सोने स्वस्ताईने आनंद, पण महागाईवर भाष्य नसल्याने महिलांमध्ये संताप
आयकराच्या मर्यादेत वाढ न झाल्याने नोकरदार नाराज, तर लघु व सूक्ष्म उद्योगांसाठी दिलासा ...
राष्ट्रीय :
रेल्वेमंत्र्यांची मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी खूशखबर; अर्थसंकल्पानंतर केली घोषणा
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात रेल्वेसंदर्भात कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. ...
व्यापार :
NPS Vatshalya Scheme: आता मुलांच्या नावे NPS मध्ये पालक करू शकणार गुंतवणूक, Budget मध्ये NPS Vatshalya Schemeची घोषणा
NPS Vatshalya Scheme: मंगळवारी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा अर्थसंकल्प मांडला. यामध्ये अर्थमंत्र्यांनी NPS Vatshalya Schemeची घोषणा केली होती. ...
व्यापार :
Railways Budget 2024: रेल्वेसाठी कोणतीही नवी घोषणा नाही; २ लाख ६२ हजार कोटींची तरतूद; प्रवाशांच्या सुविधांसाठी १५ हजार ५११ कोटी
Railways Budget 2024: फेब्रुवारी २०२४ मध्ये मांडलेल्या अंतरिम अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी ४० हजार पॅसेंजर ट्रेनचे वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये रूपांतर करण्याचे घोषित केले होते. त्यादृष्टीने अर्थसंकल्पात प्रयत्न केले आहेत. ...
व्यापार :
हेच अर्थव्यवस्थेचे ‘ग्रोथ इंजिन’ ठरेल
देशासमोरील संरक्षण क्षेत्रातील आव्हाने पाहता केंद्रीय अर्थसंकल्पातील एकूण तरतुदीपैकी १२.९ टक्के रक्कम संरक्षण क्षेत्रासाठी दिली आहे. ...
Previous Page
Next Page