Marathi News
टॉपिक
अर्थसंकल्प 2024
All
News
Photos
Videos
Budget 2024 Latest news in marathi
FOLLOW
Budget, Latest Marathi News
Budget 2024 :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.
Read More
व्यापार :
सौर, पवन ऊर्जेतून होणार मोठा फायदा; मोफत वीज योजनेला चालना
घोषणा ऊर्जा क्षेत्राला बूस्ट देणाऱ्या ठरणार आहेत. याशिवाय सौर आणि पवन ऊर्जेला अधिक प्रोत्साहन देणे हे प्रगतीचे पाऊल असणार आहे. ...
व्यापार :
केंद्रातही बहिणींचे लाड; ३ लाख कोटींची तरतूद
महिला, तरुणींसाठी विविध योजनांमध्ये मोठी आर्थिक तरतूद. गर्भाशय कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी मुलींचे होणार लसीकरण ...
व्यापार :
शिक्षणासाठी १.४८ लाख कोटींची तरतूद; कौशल्य विकासाला प्राधान्य; एक कोटी युवकांना इंटर्नशिपसाठी साह्य
केंद्रीय अर्थसंकल्पात शिक्षण, रोजगारासाठी १.४८ लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे. सरकारने नऊ प्राधान्यक्रम निश्चित केले आहेत. शेतीला पहिले आणि कौशल्यविकासाला दुसरे प्राधान्य दिले आहे. ...
व्यापार :
पंतप्रधान आवास योजनेतून शहरांसाठी १० लाख कोटी
सरकारने पंतप्रधान आवास योजना ही महत्त्वाकांक्षी योजना २०१५ मध्ये सुरू केली होती. ...
राष्ट्रीय :
बिहारमधील प्राचीन मंदिरे होणार पर्यटनाचा कॉरिडॉर
राजगीर मंदिर हिंदू, बौद्ध आणि जैन धर्मीयांसाठी महत्त्वाचे श्रद्धास्थान असून, या मंदिराच्या विकासासाठी खास निधीची व्यवस्था करण्यात आली आहे. ...
व्यापार :
कृषिउत्पादन वाढीसाठी पिकांचे १०९ नवीन वाण; कृषिक्षेत्राच्या विकासासाठी १.५२ लाख कोटी रुपयांची तरतूद
ग्राहक केंद्राजवळ भाजीपाला उत्पादनाचे क्लस्टर निर्माण करणार ...
फिल्मी :
मनोरंजन विश्वाची झोळी पुन्हा रिकामीच!
मनोरंजन विश्व आज नाटक, चित्रपट आणि मालिकांपुरते मर्यादित राहिले नसून, वेब सिरीजच्या रूपाने त्याचा आणखी विस्तार झाला आहे. ...
व्यापार :
आरोग्य क्षेत्रासाठी भरीव वाढीची अपेक्षा यंदाही अपूर्णच; कॅन्सरवरील तीन औषधे होणार स्वस्त
रुग्णांसह डॉक्टरांकडून निर्णयाचे स्वागत ...
Previous Page
Next Page