लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इमारत दुर्घटना

इमारत दुर्घटना

Building collapse, Latest Marathi News

धोकादायक इमारती आणखी किती बळी घेणार ? - Marathi News | How many more victims of a dangerous building will it take? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :धोकादायक इमारती आणखी किती बळी घेणार ?

समूह पुनर्विकासाचा मुद्दा पुन्हा चर्चेत : महापालिकेची कारवाई नाममात्र ...

महापालिकेचे पुर्व विभाग कार्यालय असलेल्या जुन्या इमारतीचा धोकादायक भाग कोसळला - Marathi News | The dangerous part of the old building, which houses the eastern office of the municipality, collapsed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महापालिकेचे पुर्व विभाग कार्यालय असलेल्या जुन्या इमारतीचा धोकादायक भाग कोसळला

महापालिकेची ही इमारत ब्रिटिशकालीन असल्यामुळे ती जीर्ण झाली आहे. या इमारतीचे संपुर्ण बांधकाम चुनखडीचा वापर करून दगडामध्ये केले आहे. या वास्तूला दगडी इमारत म्हणूनही ओळखले जाते. महापालिकेचे सुरूवातीला हे मुख्यालय होते. ...

धोकादायक इमारती आणखी किती बळी घेणार ? - Marathi News | How many more victims of a dangerous building will it take? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धोकादायक इमारती आणखी किती बळी घेणार ?

समूह पुनर्विकासाचा मुद्दा पुन्हा चर्चेत : महापालिकेची कारवाई नाममात्र ...

पुनर्विकसित धोकादायक इमारतींसाठी डीसीआरमध्ये स्वतंत्र तरतुद, मेन्टेनन्स २५० रुपयेच राहणार - Marathi News | Maintenance will be 250 rupees instead of 500, ashish shelar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पुनर्विकसित धोकादायक इमारतींसाठी डीसीआरमध्ये स्वतंत्र तरतुद, मेन्टेनन्स २५० रुपयेच राहणार

आशिष शेलार : पुनर्विकसित धोकादायक इमारतींसाठी डीसीआरमध्ये स्वतंत्र तरतुदीचे आश्वासन ...

नाशकात वाड़्याची भिंत रीक्षावर कोसळली ; रीक्षाचालक जखमी - Marathi News | The wall of the castle collapses on the wall; The conductor was injured | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशकात वाड़्याची भिंत रीक्षावर कोसळली ; रीक्षाचालक जखमी

नाशिक शहरातील पंचवटी भागात सुकेनकर लेनमध्ये पवार वाडा कोसळला असून या अपघातात एक रीक्षाचालक जखमी जाला आहे. अग्नीशमन दलाच्या पथकांने घटनेची माहीती मिळता घटनास्थळी धाव घेऊन वाड्यातील रहिवाशाना सुखरूप बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी हलविले आहे. ...

ऐन अंत्यसंस्काराच्या वेळी घडला अनर्थ : स्लॅब कोसळून महिलेचा मृत्यू, आठ महिला जखमी - Marathi News | Woman dies, eight women injured in slab collapse | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ऐन अंत्यसंस्काराच्या वेळी घडला अनर्थ : स्लॅब कोसळून महिलेचा मृत्यू, आठ महिला जखमी

अंत्ययात्रेसाठी आलेल्यांपैकी काही महिला जागा नसल्याने घराच्या स्लॅबवर चढल्या. मात्र, बांधकाम नवीन व कच्चे असल्याने वजनाने स्लॅब कोसळली. त्यात एका महिलेचा मृत्यू झाला तर आठ महिला जखमी झाल्या. जखमींमध्ये तीन तरुणींचा समावेश आहे. ही घटना मांढळ नजीकच्या ...

डोंगरी इमारत दुर्घटना प्रकरण : अधिकारी, ठेकेदार आणि ट्रस्टींविरोधात गुन्हा दाखल  - Marathi News | Dongri Building incident: offence Filed against related Officers, Contractors and Trustees | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :डोंगरी इमारत दुर्घटना प्रकरण : अधिकारी, ठेकेदार आणि ट्रस्टींविरोधात गुन्हा दाखल 

भा. दं. वि. कलम ३३८, ३०४ (अ) आणि ३४ अन्वये हा गुन्हा पोलिसांनी दाखल केला आहे.  ...

नेमेचि येतो मग पावसाळा आणि इमारती कोसळती धडाधडा - Marathi News | Article on comes the rains and the buildings collapse | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नेमेचि येतो मग पावसाळा आणि इमारती कोसळती धडाधडा

शहरांमध्ये अनेक अधिकृत तसेच अनधिकृत जुन्या इमारती आहेत. या इमारतींच्या संरचनात्मक लेखापरीक्षणाचा (स्ट्रक्चरल आॅडिट) प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. ...