बुलडाणा: पशुपालकांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून पशुधनाचा विमा उतरविण्यात येतो; त्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्याला सुमारे पाच हजार जनावरांचा विमा उतरविण्याचे लक्ष दिलेले आहे. ...
बुलडाणा : राष्ट्रीय सुरक्षा परिषदेने घेतलेल्या निर्णयानुसार संपूर्ण देशात दरवर्षी जानेवारी महिन्याच्या सुरुवातीस सुरक्षितता मोहीम साजरी करण्यात येते. रस्ते वाहतुकीस सुरक्षित प्रवास हा अत्यंत महत्वाचा भाग आहे. ...
नांदुरा : तालुक्यातील येरळी जवळील पूर्णा नदीच्या पुलावर ७ डिसेंबरच्या दुपारी झालेल्या बस व कंटेनरच्या अपघातप्रकरणी बसचालक हरिभाऊ लोणकर यांच्या तक्रारीवरून नांदुरा पोलिसांनी मृत कंटेनरचालकाविरुद्ध गुन्ह्याची नोंद केली आहे. ...
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने शिवशाही ही वातानुकूलीत बस सेवा महाराष्ट्रभर विविध आगारांमधून सुरू केली आहे. महामंडळातर्फे राबविण्यात येणार्या ‘आवडेल तेथे कोठेही प्रवास’ या योजनेंतर्गत पासधारकांनासुद्धा आता शिवशाही या बससेवेचा लाभ घेता येण ...
बुलडाणा जिल्ह्याच्या वाट्याला १६ शिवशाही बस आल्या असून, टप्प्याटप्प्याने या बस सुरू करण्यात येणार आहेत. सध्या जिल्ह्यातील सात आगरांमध्ये ४९0 बसफेर्यांचा ताफा असून, शिवशाही बसमुळे जिल्ह्यातील प्रवाशांचे वातानुकूलित बसच्या प्रवासांचे स्वप्न लवकरच ...