डोणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या ग्राम विश्वी येथील युवतीशी साखरपुडा करून लग्नखर्चासाठी ५ लाख रुपये घेऊनही लग्नास नकार देणार्या युवकाविरुद्ध डोणगाव पोलीस स्टेशनमध्ये युवतीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केल्याची घटना घडली. ...
बुलडाणा जिल्ह्यातील मुदत संपणार्या ४३ ग्रामपंचायतींची निवडणूक होऊ घातली असून, ५ ते ११ डिसेंबरदरम्यान नामनिर्देशनपत्र सादर करता येणार आहे. यासाठी आता ग्रामीण भागात राजकीय हालचालींना वेग आला असून, रणधुमाळीसाठी विविध राजकीय पक्ष सज्ज झाले आहेत. ...
सुनगावातील तीन शेतकर्यांनी नागपूर येथील वीज मंडळाच्या ग्राहक मंचाकडे तक्रार केली होती. त्याचा निकाल हाती आला असून, वीज मंडळाच्या मलकापूर येथील कार्यकारी अभियंत्याला साडेसहा लाखांची नुकसान भरपाई द्यावी लागली. एक वर्षाच्या संघर्षानंतर हा न्याय मिळ ...
भरधाव टँकर उलटल्याने उत्तर प्रदेशातील प्रतापगड माहुरनाथ ये थील अयाज अहमद वहाब अहमद (३३) या चालकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना राष्ट्रीय महामार्गावर प्रिंपाळा फाटा येथे सकाळी ८ वाजता घडली. ...
ऑनलाइन सेवा तत्काळ व अचूक मिळाव्यात, याकरिता सुरू झालेल्या आपली सरकार सेवा केंद्रामधून अपेक्षित सेवा मिळत नसल्याने ग्राम पंचायत पदाधिकारी नाराज असतानाच आता जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाने सर्व ग्रामपंचायतींना तब्बल वर्षभराचे पैसे अग्रिम ...
देऊळगावराजा : खडकपूर्णा प्रकल्प बाधीत जमिनीसह फळझाडाचा मोबदला दहा वर्षापासून रखडला असून अधिकाºयांनी प्रशासकीय स्तरावर प्रस्तावात फळझाडा ऐवजी कलमे दर्शविल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. ...
नांदुरा तालुक्यातील मेंढळी येथील अमोल झांबेर या युवकाच्या खून प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीला नांदुरा न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. गुरूवारी बोराखेडी पोलिसांनी त्याला नांदुरा न्यायालयात हजर केले होते. ...