लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बुलढाणा जिल्हा परिषद

बुलढाणा जिल्हा परिषद

Buldhana zp, Latest Marathi News

बुलडाणा: जि. प. उपाध्यक्ष पदासाठी रस्सीखेच - Marathi News | Buldana: Race for the post of vice president | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा: जि. प. उपाध्यक्ष पदासाठी रस्सीखेच

जिल्हा परिषदेचे ६० सदस्य असले तरी भाजपच्या एका सदस्याने राजीनामा दिल्याने सध्याची जिल्हा परिषदेची एकूण सदस्य संख्या ही ५९ आहे. ...

बुलडाण्यात महाविकास आघाडीचा सत्तेचा फॉर्म्युला निश्चित - Marathi News |  The formula for the Power in Buldana Jilha parishad is fixed | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाण्यात महाविकास आघाडीचा सत्तेचा फॉर्म्युला निश्चित

जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसाठी पुरेसे संख्याबळ नसल्याने भाजप या निवडणुकीत आताच बॅकफुटवर गेल्याचे चित्र आहे. ...

चार पं. स. सभापती पदे एससी, एसटीसाठी राखीव - Marathi News | Four Panchayt samiti's post of Chairman is reserved for SC, ST | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :चार पं. स. सभापती पदे एससी, एसटीसाठी राखीव

जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांच्या उपस्थितीमध्ये ही आरक्षण सोडत काढण्यात आली. ...

बुलडाणा जिल्हा परिषद अध्यक्षपदाची लवकरच निवडणूक - Marathi News | Buldana Zilla Parishad Presidential Election | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्हा परिषद अध्यक्षपदाची लवकरच निवडणूक

अडीच वर्षे कार्यकाळ असलेल्या जिल्हा परिषद अध्यक्षांना ग्रामविकास मंत्रालयाने १२० दिवसांची दिलेली मुदत वाढ २० डिसेंबर रोजी संपुष्टात येत आहे. ...

राज्यातले सत्ता समीकरण ‘झेडपी’त जुळणार? - Marathi News | The power equation of state will mathc in Buldhana ZP Election? | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :राज्यातले सत्ता समीकरण ‘झेडपी’त जुळणार?

जिल्हा परिषदेतही महाविकास आघाडीचे नवे समिकरण समोर आल्यास अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते, हे पाहणे औसुक्याचे ठरले आहे. ...

बुलडाणा जिल्ह्यात दहा हजार किलो प्लास्टिक कचऱ्याचे संकलन - Marathi News | Collection of ten thousand kg plastic waste in Buldana district | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यात दहा हजार किलो प्लास्टिक कचऱ्याचे संकलन

महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीचे निमित्त साधून बुलडाणा जिल्ह्यात एकाच दिवशी दहा हजार किलो प्लॉस्टिक कचºयाचे संकलन करण्यात आले. ...

पाणंद रस्त्यांसाठी बुलडाणा जिल्ह्याला मिळाला पावणे दोन कोटींचा निधी - Marathi News | Buldana district received Rs. 1.75 crore for Farmlands roads | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पाणंद रस्त्यांसाठी बुलडाणा जिल्ह्याला मिळाला पावणे दोन कोटींचा निधी

बुलडाणा जिल्ह्याला एक कोटी ७५ लाख ५० हजार रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. ...

ग्रामसेवकांचा असहकार' कायम;  संघटनेचे जि. प. समोर धरणे - Marathi News | Non-cooperation of Gramsevak; agitation at Buldhana ZP | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :ग्रामसेवकांचा असहकार' कायम;  संघटनेचे जि. प. समोर धरणे

आंदोलनाच्या दुसºया टप्प्यात मंगळवारी जिल्हा परिषदेसमोर धरणे देत निदर्शने करण्यात आली. ...