लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बुलडाणा

बुलडाणा

Buldhana, Latest Marathi News

रोहित्र जळाल्यावर अभियंत्याला हजार-दोन हजार रुपये द्यायचो... - Marathi News | Union Minister Prataprao Jadhav says Our three generations have not paid electricity bills | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :रोहित्र जळाल्यावर अभियंत्याला हजार-दोन हजार रुपये द्यायचो...

केंद्रीय मंत्री जाधव : आमच्या तीन पिढ्यांनी वीज बिलच भरले नाही ...

सिमेंटचे खांब घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरची ट्राली उलटली, दाेन ठार - Marathi News | Tractor trolley carrying cement pillars overturns, killing two | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :सिमेंटचे खांब घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरची ट्राली उलटली, दाेन ठार

पुन्हई फाट्याजवळील घटना : तीन जण गंभीर ...

e-pik pahani : ई-पीक पाहणीचा 'इतके' लाख  शेतकऱ्यांना फायदा; हेक्टरी मदत मिळणार - Marathi News | e-pik pahani : e-pik inspection benefits 'so many' lakh farmers; Hectare will get help | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :e-pik pahani : ई-पीक पाहणीचा 'इतके' लाख  शेतकऱ्यांना फायदा; हेक्टरी मदत मिळणार

गेल्या खरीप हंगामात सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी शासनाने हेक्टरी मदत जाहिर केली होती कधी मिळणार याची माहिती वाचा सविस्तर (e-pik pahani) ...

Soyabean Market : बुलढाणा जिल्ह्यात नव्या सोयाबीनची आवक, काय भाव मिळाला? वाचा सविस्तर - Marathi News | Latest News Soybean Market price of new soybeans in Buldhana district is 4 thousand 500 rupees | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soyabean Market : बुलढाणा जिल्ह्यात नव्या सोयाबीनची आवक, काय भाव मिळाला? वाचा सविस्तर

Soyabean Market : राज्यातील बाजार समित्यामध्ये सोयाबीनला सरासरी काय भाव मिळतोय? आणि नव्या सोयाबीनला काय भाव मिळतोय? ...

आता लवकरच मिळणार सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकर्‍यांना २० हजाराचे अर्थसाहाय्य - Marathi News | Soybean, cotton farmers will get financial assistance of Rs. 20,000 soon | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आता लवकरच मिळणार सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकर्‍यांना २० हजाराचे अर्थसाहाय्य

खरीप हंगाम २०२३ मध्ये सोयाबीन आणि कपाशीला कमी भाव मिळाल्याने राज्य शासनाने उत्पादकांना अर्थसाहाय्य देण्याचे जाहीर केले आहे. त्यानुसार २९ जुलै २०२४ रोजी जीआर निघाला. तथापि, अनुदान वाटपाची नेमकी कार्यपद्धती काय? याबाबत कृषी विभागात संभ्रम निर्माण झाला ...

आरोपी तलवार घेऊन पोलिसांच्या अंगावर, पोलिसांनी तीन गोळ्या झाडल्या - Marathi News | The police fired three shots at the accused carrying a sword | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आरोपी तलवार घेऊन पोलिसांच्या अंगावर, पोलिसांनी तीन गोळ्या झाडल्या

मलकापूरातील म्हाडा कॉलनीत थरार ...

Success Story दोन एकरात ३६ टन काशिफळ उत्पादन; नितीन व पंकज काळबांधे यांचा सेंद्रिय प्रयोग - Marathi News | Success Story 36 tons of Kashifal production in two acres; Organic experiments by Nitin and Pankaj Kalbandhe | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Success Story दोन एकरात ३६ टन काशिफळ उत्पादन; नितीन व पंकज काळबांधे यांचा सेंद्रिय प्रयोग

शेती पिकविणे जिकरीचे झाल्याची ओरड होत असतानाच बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील अंत्रज येथील दोन युवा शेतकऱ्यांनी दोन एकर शेतात तब्बल ३६ टन सेंद्रिय कोहळ्याचे (काशिफळ) उत्पन्न घेतले आहे. ...

CM शिंदेंच्या आमदाराची गाडी धुताना पोलीस कर्मचारी कॅमेरात कैद; काँग्रेस नेत्याने समोर आणला व्हिडीओ - Marathi News | Video of policeman washing the car of Buldhana Shinde group MLA Sanjay Gaikwad is going viral | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CM शिंदेंच्या आमदाराची गाडी धुताना पोलीस कर्मचारी कॅमेरात कैद; काँग्रेस नेत्याने समोर आणला व्हिडीओ

बुलढाण्याचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांची गाडी धुणाऱ्या पोलिसाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ...