लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बुलडाणा

बुलडाणा

Buldhana, Latest Marathi News

कापड दुकानाच्या गोडाऊनला भीषण आग; लाखोंचे नुकसान - Marathi News | Godown of cloth store caught fire Millions of losses | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :कापड दुकानाच्या गोडाऊनला भीषण आग; लाखोंचे नुकसान

चिखली येथील एका कापड दुकानाच्या गोडाऊनला १२ सप्टेंबरच्या दुपारी भीषण आग लागून त्यात लाखो रुपये किंमतीचा माल भस्मसात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ...

खामगाव येथे ओबीसी समाज बांधवांचा मोर्चा; मराठा समाजाला ओबीसींमध्ये समाविष्ट करण्यास विरोध - Marathi News | March of OBC community members at Khamgaon; Opposition to inclusion of Maratha community in OBCs | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगाव येथे ओबीसी समाज बांधवांचा मोर्चा; मराठा समाजाला ओबीसींमध्ये समाविष्ट करण्यास विरोध

खामगाव येथील उपविभागीय कार्यलयावर धडक दिल्यानंतर राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या शिष्टमंडळाने आपल्या विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना सादर केले. ...

खामगावात ८१ हजारांचा गुटखा पकडला; दुचाकी, चारचाकीवाहनासह ४ लाख २२ हजारांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Gutkha worth 81 thousand seized in Khamgaon; 4 lakh 22 thousand worth of goods including two-wheelers and four-wheelers seized | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगावात ८१ हजारांचा गुटखा पकडला; दुचाकी, चारचाकीवाहनासह ४ लाख २२ हजारांचा मुद्देमाल जप्त

सादीक खान याच्या जवळून ७४, हजार ५५० रुपयांचा पान मसाला, गुटखा आणि तंबाखू जन्य साहित्य जप्त करण्यात आले. ...

निर्माणाधीन इमारतीवरून उडी घेऊन व्यावसायिकाची आत्महत्या - Marathi News | A businessman committed suicide by jumping from an under-construction building | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :निर्माणाधीन इमारतीवरून उडी घेऊन व्यावसायिकाची आत्महत्या

शहर पोलिस ठाण्यात १० सप्टेंबर रोजी सकाळी आकस्मिक मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे. ...

राज्यातील आरक्षण आंदोलनात घुमला नारीशक्तीचा आवाज... - Marathi News | The voice of women's power rang out in the reservation movement in the state... | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :राज्यातील आरक्षण आंदोलनात घुमला नारीशक्तीचा आवाज...

मराठा समाजबांधवांच्या संतप्त भावना, पुढाऱ्यांना गावाचा इशारा, मागणी पूर्ण होईपर्यंत गावबंदी ...

फ्लॅट विकण्याच्या नावाखाली ४० लाखांनी फसवणूक; सहा जणांविरुद्ध गुन्हा - Marathi News | 40 lakh fraud in the name of selling a flat; Crime against six persons | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :फ्लॅट विकण्याच्या नावाखाली ४० लाखांनी फसवणूक; सहा जणांविरुद्ध गुन्हा

तीन पाेलिसांच्या मदतीने मागितली खंडणी : सहा जणांविरुद्ध गुन्हा ...

भालगाव येथील शेतकऱ्याच्या घरावर दरोडा; ३़ ७० लाखांचा ऐवज लंपास, भालगाव येथील घटना  - Marathi News | Robbery at a farmer's house in Bhalgaon 3.70 lakh instead of Lampas, incident at Bhalgaon | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :भालगाव येथील शेतकऱ्याच्या घरावर दरोडा; ३़ ७० लाखांचा ऐवज लंपास, भालगाव येथील घटना 

भालगाव येथील शेतकरी गजानन माधव परिहार हे आई सुमनबाई, वडील माधव, पत्नी गीता, बहीण मालता परिहार यांच्यासह शेतात बांधलेल्या घरात वास्तव्यास आहेत. ...

बुलढाण्यातील वराहांचा आफ्रिकन स्वाईन फिवरने मृत्यू - Marathi News | death of animals buldhana due to african swine fever | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलढाण्यातील वराहांचा आफ्रिकन स्वाईन फिवरने मृत्यू

‘निषाद’चा अहवाल प्राप्त: एक किमी परिसरातील वराहांचे कलींग सुरू. ...