लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बुलडाणा

बुलडाणा

Buldhana, Latest Marathi News

मराठा आंदोलकांवर हल्ल्याच्या निषेधार्थ खामगावात काँग्रेसचा मोर्चा, उपविभागीय कार्यालयासमोर निदर्शने - Marathi News | Congress march in Khamgaon to protest attack on Maratha protesters, protests in front of Sub-Divisional Office | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मराठा आंदोलकांवर हल्ल्याच्या निषेधार्थ खामगावात काँग्रेसचा मोर्चा

या घटनेच्या निषेधार्थ सोमवारी दुपारी खामगाव शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. ...

सैनिकाला ध्वजारोहणास मज्जाव! सरपंच, उपसरपंचावर गुन्हे दाखल; स्वातंत्र्यदिनी घडला होता प्रकार   - Marathi News | Stop the soldier from hoisting the flag Crimes filed against Sarpanch, Deputy Sarpanch It happened on Independence Day | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :सैनिकाला ध्वजारोहणास मज्जाव! सरपंच, उपसरपंचावर गुन्हे दाखल; स्वातंत्र्यदिनी घडला होता प्रकार  

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त गावातील लष्करी जवान, माजी सैनिक, वीर पत्नी यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्याचे आवाहन केले होते. ...

जालना लाठीमार प्रकरण: 'ॲडिशनल डीजींच्या माध्यमातून चौकशी, कुणालाही पाठीशी घालणार नाही', मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा - Marathi News | Jalna lathimar case: 'Inquiry through Additional DG, will not spare anyone', CM Eknath Shinde announces | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जालना लाठीमार प्रकरण: 'ॲडिशनल डीजींच्या माध्यमातून चौकशी, कुणालाही पाठीशी घालणार नाही'

Eknath Shinde: जालना येथील लाठीमार प्रकरणी राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला असून ॲडीशनल डिजी (लॉ ॲन्ड ऑर्डर) सक्सेना यांच्या माध्यमतातून आंतरवली सराटी येथील लाठीमार प्रकरणाची चौकशी करण्यात येणार आहे. ...

लाठीमाराचे पडसाद मोताळ्यात, राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षांनी घेतलं अंगावर पेट्रोल ओतून - Marathi News | In response to the lathicharge in Motala, the working president of the NCP took it by pouring petrol on his body | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :लाठीमाराचे पडसाद मोताळ्यात, राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षांनी घेतलं अंगावर पेट्रोल ओतून

अंगावर पेट्रोल घेतल्याने शहरात काही काळ वातावरण चांगलेच तापले ...

धावत्या बसचे टायर फुटले, विद्यार्थीनींची शाळा एसटीतच भरली; मेहकर ते अंजनी बु. मार्गावरील प्रकार  - Marathi News | tires of the running bus burst, the students school filled up in ST itself Mehkar to Anjani Bu. Kind of on the way | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :धावत्या बसचे टायर फुटले, विद्यार्थीनींची शाळा एसटीतच भरली; मेहकर ते अंजनी बु. मार्गावरील प्रकार 

आगाराच्या भंगार एस. टी. बसेसमुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. ...

तुरीचे भाव १२ हजार पार! १ हजार रूपयांनी वाढ; सोयाबिनचे भाव स्थिर  - Marathi News | Price of Turi 12 thousand par Increase by 1 thousand rupees Soybean prices steady | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :तुरीचे भाव १२ हजार पार! १ हजार रूपयांनी वाढ; सोयाबिनचे भाव स्थिर 

तुरीच्या भावात गत काही महिन्यात हजार रूपयांनी वाढ झाली आहे. ...

एस.टी.बसचं स्टेअरिंग आता 'तिच्या' हाती; बुलढाण्यातील ठरली पहिली महिला चालक  - Marathi News | steering of the ST bus is now in her hands Buldhana became the first female driver | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :एस.टी.बसचं स्टेअरिंग आता 'तिच्या' हाती; बुलढाण्यातील ठरली पहिली महिला चालक 

जिल्ह्यात दोन महिला चालक म्हणून रूजू झाल्या आहेत. ...

अटक टाळण्यासाठी मागितली दहा हजारांची लाच; किनगाव राजा पोलीस स्टेशनच्या कॉन्स्टेबलविरुद्ध गुन्हा - Marathi News | A bribe of ten thousand was demanded to avoid arrest Crime against Constable of Kingaon Raja Polus Station | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अटक टाळण्यासाठी मागितली दहा हजारांची लाच; किनगाव राजा पोलीस स्टेशनच्या कॉन्स्टेबलविरुद्ध गुन्हा

अटक करून जेलमध्ये न टाकण्यासाठी किनगाव राजा पोलिस स्टेशनच्या हेडकॉन्स्टेबलने १० हजारांची लाच मागितली. ...