लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बुलेट ट्रेन

बुलेट ट्रेन, मराठी बातम्या

Bullet train, Latest Marathi News

गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी - Marathi News | Bullet train bridge collapses in Gujarat's Anand; Two laborers killed, one injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी

या घटनेनंतर पोलीस आणि अग्निशमन दलाच्या पथकांनी घटनास्थळी पोहोचून बचावकार्य सुरू केले. ...

संपूर्ण स्वदेशी तंत्रज्ञानाने बुलेट ट्रेन बनविणार; अश्विनी वैष्णव यांची लोकसभेत घोषणा - Marathi News | bullet train will be made with completely indigenous technology ashwini vaishnav announcement in lok sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संपूर्ण स्वदेशी तंत्रज्ञानाने बुलेट ट्रेन बनविणार; अश्विनी वैष्णव यांची लोकसभेत घोषणा

हा प्रकल्प सध्या जपानच्या सहकार्याने साकारण्यात येत आहे.  ...

संपूर्ण देशात धावणार बुलेट ट्रेन, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची माहिती, कशी असेल योजना?  - Marathi News | president droupadi murmu told that now bullet train expansion likely in all over country soon | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संपूर्ण देशात धावणार बुलेट ट्रेन, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची माहिती, कशी असेल योजना? 

Bullet Train In India: पंतप्रधान मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी बुलेट ट्रेन प्रकल्पाचा देशभरात विस्तार केला जाणार असून, याबाबत एक सर्व्हे केला जाणार आहे. ...

27 हजार किलो स्फोटकांचा वापर; अवघ्या 6 महिन्यात मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा बोगदा तयार - Marathi News | 27515 kg of explosives used; Mumbai-Ahmedabad bullet train tunnel ready in just six months | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :27 हजार किलो स्फोटकांचा वापर; अवघ्या 6 महिन्यात मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा बोगदा तयार

भारतातील पहिल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे काम वेगाने सुरू आहे. 100 किमी लांबीचा पूल झाला असून, पुढील 250 किमीसाठी खांब उभारण्यात आले आहेत. ...

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी घणसोली येथे ३९४ मीटर लांबीचा बोगदा पूर्ण - Marathi News | 394 m long tunnel completed at Ghansoli for Mumbai-Ahmedabad bullet train | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी घणसोली येथे ३९४ मीटर लांबीचा बोगदा पूर्ण

बीकेसी-शिळफाटादरम्यान २१ किमी लांबीचा बोगदा तयार करणे सोपे ...

बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी ३९४ मीटर लांबीचा बोगदा पूर्ण - Marathi News | 394 m long tunnel for bullet train project completed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी ३९४ मीटर लांबीचा बोगदा पूर्ण

६ डिसेंबर २०२३ रोजी एडीआयटीसाठी खोदकाम सुरू करण्यात आले. ३९४ मीटर लांब संपूर्ण सहा महिन्यांच्या अल्पावधीत खोदण्यात आले. ...

बुलेट ट्रेन ताशी धावणार ३२० किमी; मुंबई ते अहमदाबाद मार्गावर जपानसारखे ट्रॅक बांधणार - Marathi News | Bullet train will run 320 km per hour Japan-like tracks will be built on the Mumbai to Ahmedabad route | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बुलेट ट्रेन ताशी धावणार ३२० किमी; मुंबई ते अहमदाबाद मार्गावर जपानसारखे ट्रॅक बांधणार

मुंबई ते अहमदाबाद मार्गावर ताशी ३२० किलोमीटर वेगाने बुलेट ट्रेन धावणार आहे. ...

जलद प्रवासाची मोदी गॅरंटी! ‘वंदे भारत’चा विस्तार, ३ बुलेट ट्रेन; प्रवाशांसाठी भाजपचा संकल्प - Marathi News | bjp manifesto for lok sabha election 2024 know about what assurance gave to indian railway passenger in sankalp patra 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जलद प्रवासाची मोदी गॅरंटी! ‘वंदे भारत’चा विस्तार, ३ बुलेट ट्रेन; प्रवाशांसाठी भाजपचा संकल्प

BJP Manifesto Lok Sabha Election 2024 India Railways: तीन मॉडेलवर वंदे भारत ट्रेनचा विस्तार करण्यात येणार आहे. तसेच बुलेट ट्रेन, आधुनिक रेल्वे स्टेशन, रेल्वेचे सुपर ॲप अशा अनेक मोठ्या घोषणा भाजपाने संकल्प पत्रात केल्या आहेत. ...