लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
व्यवसाय

व्यवसाय

Business, Latest Marathi News

फायद्याची बातमी! २०० रुपये वाचवून गुंतवणूक करा, मॅच्युरिटीवर २८ लाख मिळतील; LIC ची जबरदस्त योजना - Marathi News | Good news Invest saving Rs 200, get 28 lakhs on maturity Awesome plan of LIC | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :फायद्याची बातमी! २०० रुपये वाचवून गुंतवणूक करा, मॅच्युरिटीवर २८ लाख मिळतील; LIC ची जबरदस्त योजना

एलआयसी आपल्या ग्राहकांसाठी अनेक योजना सुरू करत असते. आता गुंतवणुकदारांसाठी आणखी एक योजना आणली आहे. ...

5 लाखातून उभे केले 7000 कोटींचे साम्राज्य! Phanindra Sama चे स्टार्टअप काय? - Marathi News | Panindra Sama Success Story how started Redbus startup | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :5 लाखातून उभे केले 7000 कोटींचे साम्राज्य! Phanindra Sama चे स्टार्टअप काय?

Panindra Sama Redbus Success Story: फणींद्र सामा एका यशस्वी स्टार्टअपचे प्रमुख. हे स्टार्टअप तुम्हाला चांगलं माहिती असेल, पण तुम्ही कधी या व्यक्तीबद्दल ऐकलं नसेल. आणखी एक गोष्ट म्हणजे फणींद्र सामा यांनी हा उद्योग उभा केला तो ५ लाख रुपयातून. जाणून घ्य ...

शेती पूरक व्यवसायाला १११ कोटींचे कर्ज वाटप करत ही बँक राज्यात पहिल्या पाचमध्ये - Marathi News | This bank is among the top five in the state by disbursing loans of 111 crores to agriculture allied business | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेती पूरक व्यवसायाला १११ कोटींचे कर्ज वाटप करत ही बँक राज्यात पहिल्या पाचमध्ये

Sangli DCC Bank जिल्हा बँकेने शेती पूरक व्यवसायाला १११ कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. जिल्हा बँकेने आठ हजार कोटी ठेवी करीत १५ हजार कोटींची उलाढाल केली आहे. शेतकऱ्यांना तीन लाखापर्यंत शून्य टक्के दराने कर्ज, शेतकरी विमा, शेतीच्या थकीत कर्जासाठी ओटी ...

सोन्याला नवी झळाळी, चांदीही चकाकली; दसऱ्याच्या मुहूर्तामुळे गाठला ७९ हजारांचा टप्पा - Marathi News | gold and silver rate today and the milestone of 79 thousand was reached due to dussehra | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सोन्याला नवी झळाळी, चांदीही चकाकली; दसऱ्याच्या मुहूर्तामुळे गाठला ७९ हजारांचा टप्पा

दसऱ्यानिमित्त अनेकांकडून आतापासून सोने व चांदीच्या नाण्यांचे सराफी दुकानांमध्ये बुकिंग केले जात आहे. ...

उमेदवाराने संपत्ती मिळवली कशी? तेही जाहीर करायला लावा, ग्राहक पंचायतीचे निवडणूक आयोगाला पत्र - Marathi News | How did the candidate acquire the wealth Also make it public, the letter of the customer panchayat to the election commission | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उमेदवाराने संपत्ती मिळवली कशी? तेही जाहीर करायला लावा, ग्राहक पंचायतीचे निवडणूक आयोगाला पत्र

संपत्ती जाहीर केल्यावर कामधंदा, व्यवसाय नसलेल्या उमेदवारांची कोट्यवधींची उड्डाणे यातून दिसतात ...

तुमचा दुग्धव्यवसाय फायद्यात चालवायाचा असेल तर शेतकऱ्यांनी अशा ठेवा नोंदी - Marathi News | Farmers should keep such records if your dairy business is profitable | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तुमचा दुग्धव्यवसाय फायद्यात चालवायाचा असेल तर शेतकऱ्यांनी अशा ठेवा नोंदी

कुठलाही व्यवसाय फायद्यात चालवायचा असेल तर त्या व्यवसायात नोंदवहीला अनन्यसाधारण महत्व आहे. नोंदी जर ठेवल्या तर आपल्या व्यवसायात आपण कुठे चुकतोय व त्यावर उपाय काय हे आपण सांगू शकतो. ...

ISRO मधील शास्त्रज्ञाची नोकरी सोडली, सुरू केला स्टार्टअप; आता वर्षाला होतेय २ कोटींची कमाई - Marathi News | Uthaya Kumar inspirational journey former isro scientist built rs 2 crore cab service business | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ISRO मधील शास्त्रज्ञाची नोकरी सोडली, सुरू केला स्टार्टअप; आता वर्षाला होतेय २ कोटींची कमाई

Uthaya Kumar : इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO) चे शास्त्रज्ञ उथैया कुमार यांनी ७ वर्षांनंतर नोकरी सोडली आणि कॅब सर्व्हिस स्टार्ट-अप सुरू केलं. ...

PM Awas Yojana : PM Awas योजनेंतर्गत तुमची लोनची सबसिडी परतही घेतली जाऊ शकते; पाहा डिटेल्स, तयार ठेवा 'ही' डॉक्युमेंट्स - Marathi News | Your loan subsidy can also be withdrawn under the PM Awas yojana scheme View details prepare these documents | Latest business News at Lokmat.com

व्यापार :PM Awas योजनेंतर्गत तुमची लोनची सबसिडी परतही घेतली जाऊ शकते; पाहा डिटेल्स, तयार ठेवा 'ही' डॉक्युमेंट

PM Awas Yojana Subsidy : काही विशिष्ट परिस्थितीत सरकार पीएमएवाय योजनेअंतर्गत देण्यात येणारं व्याजावरील अनुदान काढून घेऊ शकते, याची अनेकांना माहिती नाही. जाणून घेऊ कोणती आहेत कारणं? ...