लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
व्यवसाय

व्यवसाय

Business, Latest Marathi News

टीव्ही-मोबाइल सहजरित्या रिपेअर होणार की नाही? आता खरेदी करतानाच याची माहिती मिळणार, जाणून घ्या - Marathi News | Will TV mobile be easily easily repaired or not Now you will get this information only while buying government planning | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टीव्ही-मोबाइल सहजरित्या रिपेअर होणार की नाही? आता खरेदी करतानाच याची माहिती मिळणार, जाणून घ्या

तुमच्या इलेक्ट्रॉनिक वस्तूची कुठे दुरुस्ती करता येईल आणि कुठे पार्ट्स मिळू शकतील, याची माहिती कंपन्यांनी देणे बंधनकारक करण्यात येणार आहे. जाणून घेऊ याचा काय फायदा होणार आहे. ...

मुकेश अंबांनींचे 'हे' नातेवाईक कोण? आहेत ६३६८ कोटी रुपयांचे मालक, उभा केला मोठा लगेज ब्रांड - Marathi News | Who is Mukesh Amban s relative dilip piramal Who owns Rs 6368 crore business Established a large luggage brand vip success story | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :मुकेश अंबांनींचे 'हे' नातेवाईक कोण? आहेत ६३६८ कोटी रुपयांचे मालक, उभा केला मोठा लगेज ब्रांड

Dilip Piramal Vip Industries : कंपनीचं कामकाज ५० हून अधिक देशांमध्ये पसरलंय. भारतात त्यांचे ८,००० हून अधिक रिटेल स्टोअर्स आहेत. ...

Shankh Air Airline : Indigo ला टक्कर देणार? आणखी एक एअरलाईन्स उड्डाणासाठी तयार; सरकारची मंजुरी - Marathi News | Shankh Air Airline To rival Indigo Another airline ready to take off Govt approval | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Indigo ला टक्कर देणार? आणखी एक एअरलाईन्स उड्डाणासाठी तयार; सरकारची मंजुरी

Shankh Air Airline: देशातील आणखी एक विमान कंपनी आता उड्डाणासाठी सज्ज झाली आहे. इंडिगोचा सध्या भारताच्या विमान वाहतूक बाजारपेठेत ६० टक्क्यांहून अधिक वाटा आहे. ...

दिवसाची कमाई ४५ लाख; कोण आहेत अरविंद कृष्णा? IIT च्या स्कॉलरनं कमावलं मोठं नाव - Marathi News | An annual package of rs 165 crore success story of ibm ceo Arvind Krishna earning 45 lakhs per day | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दिवसाची कमाई ४५ लाख; कोण आहेत अरविंद कृष्णा? IIT च्या स्कॉलरनं कमावलं मोठं नाव

अरविंद कृष्णा हे नाव तुम्ही कदाचित यापूर्वीही ऐकलं असेल. त्यांचं वार्षिक पॅकेज सुमारे १६५ कोटी रुपये आहे. अशा प्रकारे ते दररोज सुमारे ४५ लाख रुपयांची कमाई करतात. पाहू कसा होता त्यांचा आजवरचा प्रवास. ...

चालवेन तर हक्काचीच कार! तीन महिन्यांत ६७ टक्के जणांची पहिल्यांदाच खरेदी - Marathi News | 67 percent bought a car for the first time in three months | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चालवेन तर हक्काचीच कार! तीन महिन्यांत ६७ टक्के जणांची पहिल्यांदाच खरेदी

महिलाही आघाडीवर ...

Reshim Sheti : लाखात उत्पन्न देणाऱ्या रेशीम शेतीचा सोलापूर जिल्ह्याला लागतोय लळा - Marathi News | Reshim Sheti : Solapur district increases area under silk farming which gives income in lakhs | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Reshim Sheti : लाखात उत्पन्न देणाऱ्या रेशीम शेतीचा सोलापूर जिल्ह्याला लागतोय लळा

Sericulture ऊस, केळी, डाळिंब, कांदा या व इतर पिकांच्या उत्पादनाकडे शेतकऱ्यांचा ओढा असताना आता रेशीम शेती फुलविण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी पुढे येत आहे. ...

Success Story: पुण्यात जन्म, भारतात यश मिळालं नाही; अमेरिकेची वाट धरली, आता आहेत ६४,३२५ कोटींचे मालक - Marathi News | Success Story Born in Pune did not succeed in India started venture in America now owns 64325 crores networth | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :पुण्यात जन्म, भारतात यश मिळालं नाही; अमेरिकेची वाट धरली, आता आहेत ६४,३२५ कोटींचे मालक

Success Story : पुण्यात जन्मलेल्या खोसला यांना सुरुवातीच्या काळात व्यवसायात अनेक अपयशांना सामोरं जावं लागलं. पाहूया कसा होता त्यांचा आजवरचा प्रवास. ...

घरात ना फोन ना टीव्ही; कोट्यवधींचे मालक असूनही साधे आयुष्य जगतात रतन टाटांचे भाऊ ... - Marathi News | Ratan Tata Family: Owners of crores, but no mobile phone or TV at home; Ratan Tata's brothers lead a very simple life | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :घरात ना फोन ना टीव्ही; कोट्यवधींचे मालक असूनही साधे आयुष्य जगतात रतन टाटांचे भाऊ ...

Ratan Tata Family: फार कमी लोकांना माहित आहे की, रतन टाटा यांना एक लहान भाऊदेखील आहे. ते आज लाइमलाइटपासून दूर अतिशय साधे जीवन जगतात. ...