लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
व्यवसाय

व्यवसाय

Business, Latest Marathi News

जॉब मार्केटमध्ये भूकंप! 3 बड्या कंपन्यांकडून नोकर कपातीची घोषणा; काय आहे कारण? - Marathi News | An earthquake in the job market! Job cuts announced by 3 major companies; What is the reason? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जॉब मार्केटमध्ये भूकंप! 3 बड्या कंपन्यांकडून नोकर कपातीची घोषणा; काय आहे कारण?

Job Cut Wave २०२४ : देशात आनंदाचं वातावरण असताना बड्या 3 कंपन्यांनी नोकर कपातीची घोषणा केली आहे. याचा थेट फटका भारतीय कर्मचाऱ्यांनाही बसणार आहे. ...

चीनचे साम्राज्य संपणार? भारताला या कामासाठी मिळाली अमेरिकेची साथ; जगात होणार दबदबा - Marathi News | us india partners for semiconductor supply chain opportunities china is in tension | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चीनचे साम्राज्य संपणार? भारताला या कामासाठी मिळाली अमेरिकेची साथ; जगात होणार दबदबा

Semiconductors in India : भारत आणि अमेरिका यांच्यात एक महत्त्वाचा करार झाला आहे. सेमीकंडक्टर्सवर दोन्ही देशांमध्ये महत्त्वपूर्ण भागीदारी झाली आहे. ...

हा भारतीय होता जगातील सर्वात श्रीमंत माणूस! अंबानी-अदानी आणि टाटांची संपत्ती म्हणजे काहीच नाही - Marathi News | india first billionaire mir osman ali khan was richest man in world also says a report | Latest business News at Lokmat.com

व्यापार :हा भारतीय होता जगातील सर्वात श्रीमंत माणूस

India First Billionaire: या भारतीय व्यक्तीकडे सोने आणि हिऱ्याच्या खाणी होत्या. पेपरवेट म्हणून तब्बल 1000 कोटी रुपयांचा जेकब डायमंड ते वापरत. टाईम मासिकाच्या कव्हर पेजवरही झळकले होते. ...

Success Story: २४ व्या वर्षी व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय, घराघरापर्यंत पोहोचल्या; अशा बनल्या ३००० कोटींच्या मालकीण - Marathi News | Success Story of devita saraf started business at 24 television company vu now owner of 3000 crores self made business woman | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :२४ व्या वर्षी व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय, घराघरापर्यंत पोहोचल्या; अशा बनल्या ३००० कोटींच्या मालकीण

Success Story: आजवर तुम्ही अनेक व्यवसायिकांच्या यशोगाथा ऐकल्या असतील किंवा पाहिल्या असतील. आज आपण अशाच एका महिलेबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांनी वयाच्या २४ व्या वर्षी व्यवसाय सुरू केला आणि आज त्या व्यवसायाचं मूल्य हजारो कोटींच्या पुढे गेलं आहे. ...

GST परिषदेच्या बैठकीनंतर या वस्तू झाल्या स्वस्त, ज्येष्ठांसाठीही गुड न्यूज - Marathi News | gst council gave relief on namkeen cancer drugs and helicopter service gst | Latest business News at Lokmat.com

व्यापार :GST परिषदेच्या बैठकीनंतर या वस्तू झाल्या स्वस्त, ज्येष्ठांसाठीही गुड न्यूज

GST Council : जीएसटी परिषदने सोमवारी अनेक वस्तू आणि सेवांवरील कर कपातीची घोषणा केली. या कपातीनंतर आता कॅन्सरची औषधे आणि हेलिकॉप्टर प्रवासासह काही गोष्टी स्वस्त होणार आहे. ...

दुबईच्या राजकुमारीची बिझनेस 'आयडिया'! पतीला दिला तलाक अन् लॉन्च केला Divorce परफ्यूम - Marathi News | The business 'idea' of the Princess of Dubai! Divorced her husband and launched Divorce perfume | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दुबईच्या राजकुमारीची बिझनेस 'आयडिया'! पतीला दिला तलाक अन् लॉन्च केला Divorce परफ्यूम

Dubai princess perfume Divorce : इन्स्टाग्रावर पोस्ट लिहून पतीला तलाक देणाऱ्या दुबईच्या राजकुमारीने नवीन परफ्यूम लॉन्च केला. या परफ्यूमचे नाव राजकुमारी शेखा महरा यांनी 'डिव्होर्स' असे ठेवले आहे.  ...

Credit Card Tips: सणासुदीच्या काळात क्रेडिट कार्डनं खरेदी करताय? 'या' गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा... - Marathi News | Credit Card Tips: Shopping with a credit card during the festive season? Remember 'these' things, otherwise... | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :सणासुदीच्या काळात क्रेडिट कार्डनं खरेदी करताय? 'या' गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा...

Credit Card Tips : या सणांच्या काळात तुम्ही क्रेडिट कार्डच्या मदतीने शॉपिंग करत असाल तर थोडी काळजी घेतली पाहिजे. ...

मुंबईच्या झोपडपट्टीत राहिले, खर्च भागवण्यासाठी पुस्तके अन् राख्या विकल्या; आज दुबईतील श्रीमंतांच्या यादीत - Marathi News | Success Story Lived in the slums of Bombay, selling books and rakhis to make ends meet; Today in the list of rich people in Dubai | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मुंबईच्या झोपडपट्टीत राहिले, खर्च भागवण्यासाठी पुस्तके अन् राख्या विकल्या; आज दुबईतील श्रीमंतांच्या यादीत

मुंबईत झोपडपट्टीत राहिलेले रिझवान साजन आज दुबईत लोकांना घर विकतात. ...