लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
व्यवसाय

व्यवसाय

Business, Latest Marathi News

आता LIC विकणार हेल्थ इन्शुरन्स! कंपनीनं तयार केलाय मोठा प्लॅन, जाणून घ्या  - Marathi News | Now LIC will sell health insurance The company has prepared a big plan govt planning to buy health insurance company | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता LIC विकणार हेल्थ इन्शुरन्स! कंपनीनं तयार केलाय मोठा प्लॅन, जाणून घ्या 

भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसीही आता आरोग्य विम्याच्या व्यवसायात उतरण्यासाठी सज्ज झाली आहे. पाहा काय आहे कंपनीचा प्लॅन. ...

Zomato आणि Swigyy च्या अडचणीत वाढ, चौकशीत समोर आली ही गंभीर बाब, पुढे काय होणार? - Marathi News | India finds on online delivery platform Zomato Swiggy food delivery businesses breached antitrust laws documents show | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Zomato आणि Swigyy च्या अडचणीत वाढ, चौकशीत समोर आली ही गंभीर बाब, पुढे काय होणार?

Swiggy Zomato : झोमॅटो आणि स्विगी हे भारतातील सर्वात मोठे फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म आहेत. सध्या यांच्या अडचणी वाढताना दिसत आहे. पाहा नक्की काय आहे प्रकरण? ...

भारताचे 'रिटेल किंग' म्हणून ओळख, अब्जाधीश गुंतवणूकदार; वडिलांचं साम्राज्य पुढे नेताहेत ३ कन्या - Marathi News | d mart owner radhakishan damani daughters madhu chandak manjri chandak jyoti kabra how they are active architects of future of dmart retail chain | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :भारताचे 'रिटेल किंग' म्हणून ओळख, अब्जाधीश गुंतवणूकदार; वडिलांचं साम्राज्य पुढे नेताहेत ३ कन्या

या तिन्ही बहिणींनी वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवलं आहे. वडिलांच्या व्यवसायाची सूत्रं त्यांनी ठामपणे हाती घेतली आहेत. ...

अब्जाधीश उद्योगपती चिरतरूण राहण्यासाठी करतो दररोज १८ तासांचा उपवास, डाएटमध्ये काय-काय? - Marathi News | American Industrialist millionaire Bryan Johnson says he fasts for 18 hours daily to slow down ageing | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :उद्योगपती चिरतरूण राहण्यासाठी करतो दररोज १८ तासांचा उपवास, डाएटमध्ये काय-काय?

Bryan Johnson anti ageing diet: 'एज रिव्हर्स डाएट' अशा प्रकारच्या आहाराच्या आधारावर त्याने काही दावे केले आहेत ...

सॅटेलाइट स्पेक्ट्रमचा लिलाव होणार नाही, दूरसंचार मंत्र्यांनी केले स्पष्ट - Marathi News | There will be no auction of satellite spectrum, Telecom Minister clarified | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सॅटेलाइट स्पेक्ट्रमचा लिलाव होणार नाही, दूरसंचार मंत्र्यांनी केले स्पष्ट

Satellite Spectrum: भारतात सॅटेलाइट ब्राॅडबॅंडसाठी स्पेक्ट्रमचा लिलाव हाेणार नाही. त्याचे नियामकाने निश्चित केलेल्या ठरावीक दराने वाटप हाेईल, असे केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्याेतिरादित्य सिंधिया यांनी स्पष्ट केले.  ...

‘जेट एअरवेज’ जमिनीवरच; मालमत्तांची हाेणार विक्री, सर्वोच्च न्यायालयाचा आदेश - Marathi News | 'Jet Airways' on the ground; Sale of properties to be held, Supreme Court orders | Latest business News at Lokmat.com

व्यापार :‘जेट एअरवेज’ जमिनीवरच; मालमत्तांची हाेणार विक्री, सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

Jet Airways: बंद पडलेल्या जेट एअरवेजच्या मालमत्ता विकण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी दिला. सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड, न्या. जे. बी. पारदीवाला आणि न्या. मनोज मिश्रा यांच्या पीठाने हा निर्णय दिला. ...

ना Tata ना Ambani, 'हे' आहेत भारतातील सर्वात मोठे दानशूर उद्योगपती, इतक्या कोटींचे दान - Marathi News | Hurun's Top Philanthropists in India 2024 : Neither Tata nor Ambani, 'Shiv Nadar' Is India's Most Philanthropic Businessman | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ना Tata ना Ambani, 'हे' आहेत भारतातील सर्वात मोठे दानशूर उद्योगपती, इतक्या कोटींचे दान

Hurun's Top Philanthropists in India 2024 : हुरुन इंडियाने देशातील सर्वाधिक दानशूर उद्योगपतींची यादी जारी केली आहे. ...

Truecaller कंपनीवर आयकर विभागाचा छापा, कार्यालयाची घेतली झाडाझडती - Marathi News | Income Tax Department raids Truecaller app company in violating transfer pricing regulations | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Truecaller कंपनीवर आयकर विभागाचा छापा, कार्यालयाची घेतली झाडाझडती

Truecaller News: आयकर विभागाने Truecaller कंपनीच्या कार्यालयावर धाड टाकली.  ...