लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
व्यवसाय

व्यवसाय

Business, Latest Marathi News

आजोबांकडून भुजिया बनवायला शिकले, शाळा सोडून बिझनेसमध्ये उडी; ४० वर्षांत उभी केली ₹२१ हजार कोटींची कंपनी - Marathi News | success story bikaji foods shivratan agarwal Learned to make bhujia from grandfather drop out of school and jump into business A company worth rs 21 thousand crores was raised in 40 years | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :आजोबांकडून भुजिया बनवायला शिकले, शाळा सोडून बिझनेसमध्ये उडी; ४० वर्षांत उभी केली ₹२१ हजार कोटींची कंपनी

बिकाजी ब्रँडची सुरुवात शिवरतन अग्रवाल यांनी १९८० मध्ये केली होती. ते आपल्या आजोबांकडून भुजिया बनवण्याचं काम शिकले, आज त्यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर हजारो कोटींची कंपनी उभी केली. ...

Tax: करदात्यांचा टर्नओव्हर वाढला आहे; पण.. - Marathi News | Tax: The turnover of taxpayers has increased; But.. | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Tax: करदात्यांचा टर्नओव्हर वाढला आहे; पण..

Taxpayers News: यावर्षी ई-कॉमर्स आणि डिजिटल पेमेंटमध्ये वाढ झाल्यामुळे अनेक करदात्यांचा टर्नओव्हर लक्षणीय वाढला आहे. पण इन्कम टॅक्स ऑडिट रिपोर्ट फाइल करण्याची शेवटची तारीख नेमकी कधी आहे? ...

सर्वाधिक पगार घेणारे 'हे' दोन भारतीय वंशाचे CEO कोण आहेत? - Marathi News | Nikesh Arora and Yamini Rangan highest paid Indians CEOs in US | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सर्वाधिक पगार घेणारे 'हे' दोन भारतीय वंशाचे CEO कोण आहेत?

Highest Paid CEO : भारतीय वंशांचे निकेश अरोडा आणि यामिनी रंगन 2024 मधील सर्वाधिक पगार घेणारे सीईओ ठरले आहेत.  ...

वय 93 वर्षे अन् संपत्ती रु. 65800 कोटी, जाणून घ्या बेनू गोपाल बांगूर यांची यशोगाथा... - Marathi News | Age 93 years and wealth Rs. 65800 Crore, the story of Benu Gopal Bangur in Hurun's list. | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :वय 93 वर्षे अन् संपत्ती रु. 65800 कोटी, जाणून घ्या बेनू गोपाल बांगूर यांची यशोगाथा...

93 वर्षीय बेनू गोपाल बांगूर 65,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्तीसह हुरुनच्या यादीतील सर्वात वयोवृद्ध अब्जाधीश आहेत. ...

Poultry Success Story : वयाच्या १० व्या वर्षी अपंगत्व येऊन पोल्ट्री व्यवसायातून हा शेतकरी कमावतोय २४ लाखांचा नफा - Marathi News | Pune junnar aurangpur handicap Uttam Dukare Poltry Farm Success Story | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Poultry Success Story : वयाच्या १० व्या वर्षी अपंगत्व येऊन पोल्ट्री व्यवसायातून हा शेतकरी कमावतोय २४ लाखांचा नफा

Poultry Success Story : २००७ सालापासून सुरू केलेल्या पोल्ट्री व्यवसायाने आता भरारी घेतली असून पोल्ट्री व्यवसायातील जाणकार म्हणून त्यांनी नावलौकिक कमावला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील ७० ते ८० शेतकऱ्यांनी पोल्ट्री उद्योग सुरू केला आहे.  ...

Agriculture Growth Rate : कृषी क्षेत्रात पहिल्या तिमाहीत कसे राहीले उत्पादन? वाचा सविस्तर  - Marathi News | Agriculture Growth Rate: How was the production in the first quarter of the agriculture sector? Read in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Agriculture Growth Rate : कृषी क्षेत्रात पहिल्या तिमाहीत कसे राहीले उत्पादन? वाचा सविस्तर 

उष्णतेच्या लाटेमुळे पीक उत्पादनात घट झाल्यामुळे भारताची कृषी वाढ पहिल्या तिमाही घसरली. (Agriculture Growth Rate) ...

शेतकऱ्याच्या अर्थकारणाला उभारी देणारा कोल्हापूर दूध व्यवसायाचा हटके पॅटर्न - Marathi News | A unique pattern of Kolhapur milk business that boosts the farmer's economy | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्याच्या अर्थकारणाला उभारी देणारा कोल्हापूर दूध व्यवसायाचा हटके पॅटर्न

ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे अर्थकारण मजबूत करण्यात दुग्ध व्यवसायाचा मोठा हातभार लागला आहे. शेतीला सलग्न पुरक असणारा हा व्यवसाय रोजगार उपलब्ध करून देण्याबरोबरच उद्योजक बनविण्यासाठीही आघाडी घेवू शकतो. ...

शहरातील व्यावसायिक रामप्रकाश मिश्रा यांच्यावर प्राणघातक हल्ला; चाकूने केले वार - Marathi News | Akola city businessman Ram Prakash Mishra stabbed with a knife attackers ran away | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शहरातील व्यावसायिक रामप्रकाश मिश्रा यांच्यावर प्राणघातक हल्ला; चाकूने केले वार

दुचाकीवरून आलेल्या दोन युवकांनी केला हल्ला; हल्लेखोर पसार ...