लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
व्यवसाय

व्यवसाय

Business, Latest Marathi News

Adani News : दिग्गज गुंतवणूकदारानं अदानींवर पुन्हा दाखवला विश्वास; खरेदी केले 'या' कंपनीतील ४.३९ कोटी शेअर्स - Marathi News | Adani News Veteran investor gqg partners reposes faith in Adani Purchased 4 39 crore shares in this company ambuja cement | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दिग्गज गुंतवणूकदारानं अदानींवर पुन्हा दाखवला विश्वास; खरेदी केले 'या' कंपनीतील ४.३९ कोटी शेअर्स

गौतम अदानी समूहाच्या प्रवर्तकांनी शुक्रवारी खुल्या बाजारातील व्यवहाराद्वारे अंबुजा सिमेंटमधील सुमारे २.८ टक्के हिस्सा विकला. ...

Sugar Act : साखर नियंत्रण कायद्यात होणार बदल साखरेचा हमीभाव कसा ठरणार - Marathi News | Sugar Act : The change in the Sugar Control Act how will be the fix minimum support price of sugar | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sugar Act : साखर नियंत्रण कायद्यात होणार बदल साखरेचा हमीभाव कसा ठरणार

साखर उद्योग क्षेत्रात तांत्रिक प्रगतीमुळे झालेले नवनवीन बदलाच्या अनुषंगाने साखर उद्योगाला दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने साखर नियंत्रण कायदा १९६६ मध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

१ सप्टेंबरपासून लागू होणार नवे नियम, बनावट कॉल-मेसेजेसला आळा बसणार; आणखी कोणत्या गोष्टींवर होणार परिणाम - Marathi News | New rules to come into effect from September 1, will curb fake call-messages; What else will be affected? | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :१ सप्टेंबरपासून लागू होणार नवे नियम, बनावट कॉल-मेसेजेसला आळा बसणार; आणखी कोणत्या गोष्टींवर होणार परिणाम

१ सप्टेंबरपासून तुमच्याशी संबंधित अनेक गोष्टी बदलणार आहेत. यात क्रेडिट कार्डच्या नियमांपासून ते फेक कॉल्सपासून सुटका मिळवण्यापर्यंतचा समावेश आहे. जाणून घ्या कोणत्या गोष्टींवर होणार परिणाम. ...

प्रदूषण घटविण्यासाठी ई-ट्रक्सनाही अनुदान द्या, फेम-३ योजनेत समावेश करण्याची शिफारस - Marathi News | Also subsidize e-trucks to reduce pollution, recommended for inclusion in FEM-III scheme | Latest business News at Lokmat.com

व्यापार :प्रदूषण घटविण्यासाठी ई-ट्रक्सनाही अनुदान द्या, फेम-३ योजनेत समावेश करण्याची शिफारस

भारतात शून्य उत्सर्जन ट्रक वाहनांच्या अवलंबित्वाला चालना देण्यासाठी ‘झीरो एमिशन ट्रकिंग (झेडईटी) पॉलिसी ॲडव्हायजरी’ या नावाचा एक अहवाल ‘पीएसए’ने जारी केला आहे. ...

पाच लाख टन कांदा ‘नाफेड’च्या गोदामात!, महागाई रोखण्यासाठी विक्री करण्याची मागणी  - Marathi News | Five lakh tonnes of onion in 'NAFED' godown! Demand to sell to prevent inflation  | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पाच लाख टन कांदा ‘नाफेड’च्या गोदामात!, महागाई रोखण्यासाठी विक्री करण्याची मागणी 

भाव वाढू लागले आहेत. ही भाववाढ नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र शासनाने साठवलेला कांदा विक्रीसाठी बाहेर काढावा, अशी मागणी मुंबई कृषी उत्पन्न  बाजार समितीमधील व्यापाऱ्यांनी केली आहे.  ...

भारताला सर्वाेच्च १० मेरीटाईम देशांमध्ये स्थान मिळवून देणार, केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांचे प्रतिपादन - Marathi News | Will make India among the top 10 maritime countries, asserts Union Minister Sarbanand Sonowal | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारताला सर्वाेच्च १० मेरीटाईम देशांमध्ये स्थान मिळवून देणार, केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांचे प्रतिपादन

मुंबई बंदर प्राधिकरणाच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन सोनोवाल यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. ...

मागणी कमी, नव्या ऑर्डर्स येईनात; निर्मिती कमी झाल्याने खासगी क्षेत्राच्या विस्तारात घट - Marathi News | Decrease in demand, new orders will come, decrease in production due to decrease in private sector expansion | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मागणी कमी, नव्या ऑर्डर्स येईनात; निर्मिती कमी झाल्याने खासगी क्षेत्राच्या विस्तारात घट

आंतरराष्ट्रीय बँक ‘एचएसबीसी’ने जारी केलेला ‘कंपोजिट पर्चेजिंग मॅनेजर्स इंडेक्स’ (पीएमआय) ऑगस्टमध्ये घटून ६०.५ अंकांवर आला. ...

नोकरदार महिलांची स्थिती शहरांत पुरुषांपेक्षा चांगली, रोजगार गुणवत्तेत सुधारणा - Marathi News | Status of employed women better than men in cities, improvement in employment quality | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नोकरदार महिलांची स्थिती शहरांत पुरुषांपेक्षा चांगली, रोजगार गुणवत्तेत सुधारणा

हा मागील ४ तिमाहींचा उच्चांक आहे. जानेवारी-मार्चच्या तिमाहीत ही संख्या ४८.७ टक्के होती. ...