लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
व्यवसाय

व्यवसाय

Business, Latest Marathi News

आता म्युच्युअल फंडात गडबड होणार नाही! १ नोव्हेंबरपासून इनसाइडर ट्रेडिंगसाठी कठोर नियम लागू होणार - Marathi News | Now there will be no mess in mutual funds Strict rules for insider trading will come into effect from November 1 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता म्युच्युअल फंडात गडबड होणार नाही! १ नोव्हेंबरपासून इनसाइडर ट्रेडिंगसाठी कठोर नियम लागू होणार

मार्केट रेग्युलेटरने इनसायडर ट्रेडिंग रोखण्यासाठी नवीन नियम आणण्याच्या तयारीत आहे. १ नोव्हेंबर २०२४ पासून हे नियम लागू होणार आहेत. हे नियम संवेदनशील माहिती असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी असतील. ...

Suzlon Energy shares: आठवड्याभरात २३% ची वाढ, शेअरनं ब्रोकरेजच्या टार्गेट प्राईजलाही मागे टाकलं; आजही अपर सर्किट - Marathi News | Suzlon Energy shares Up 23 percent during the week shares beat brokerage s target price Upper Circuit today | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आठवड्याभरात २३% ची वाढ, शेअरनं ब्रोकरेजच्या टार्गेट प्राईजलाही मागे टाकलं; आजही अपर सर्किट

Suzlon Energy shares: कंपनीच्या शेअरला मंगळवारी ५ टक्क्यांचं अपर सर्किट लागलं. कंपनीचा शेअर आज इंट्राडे उच्चांकी स्तर ६८.२५ रुपयांवर पोहोचला. ही या शेअरची ५२ आठवड्यांतील नवी उच्चांकी किंमत आहे. ...

जय महाराष्ट्र! मराठी अभियंत्याचं स्वप्न साकार; जळगावातील बॅटरी चार्जर, कंट्रोल पॅनल सातासमुद्रापार - Marathi News | Success Story Battery charger and control panel of Subhash Patil of Jalgaon district reached other country | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जय महाराष्ट्र! मराठी अभियंत्याचं स्वप्न साकार; जळगावातील बॅटरी चार्जर, कंट्रोल पॅनल सातासमुद्रापार

उद्योगामध्ये मोठी भरारी, कंपनीत नोकरीला असलेल्या अभियंत्याची यशोगाथा. ...

Dudh Darwadh: जुलै संपत आला आता तरी दूध दरवाढ होणार का? - Marathi News | Dudh Darwadh: Will there be a milk price hike even now that July is over? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Dudh Darwadh: जुलै संपत आला आता तरी दूध दरवाढ होणार का?

राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना खासगी व सहकारी दूध संघ ३० रुपये प्रतिलिटर दर व राज्य सरकार पाच रुपये अनुदान असे एकूण प्रतिलिटर ३५ रुपयांची दराची घोषणा शासनाकडून केली होती. ...

अब्जाधीशाचा मुलगा क्रिकेटरवरून बनला बिझनेसमन; ८.५ लाख कोटी रुपयांचं आहे वडिलोपार्जित साम्राज्य - Marathi News | Billionaire s son turned cricketer turned businessman kumar mangalam birla 8 5 lakh crore is the ancestral empire | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :अब्जाधीशाचा मुलगा क्रिकेटरवरून बनला बिझनेसमन; ८.५ लाख कोटी रुपयांचं आहे वडिलोपार्जित साम्राज्य

क्रिकेटमध्ये कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या आर्यमन विक्रम बिर्ला यांनी २०१७-१८ मध्ये मध्य प्रदेशकडून रणजी करंडकात पदार्पण केलं होतं. ...

पेमेंट वेळेवर तरी क्रेडिट स्कोअर निगेटिव्ह कसा? ‘या’ ५ गोष्टींमुळे बसतो फटका - Marathi News | how about a negative credit score even if the payment is on time these 5 things cause damage | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पेमेंट वेळेवर तरी क्रेडिट स्कोअर निगेटिव्ह कसा? ‘या’ ५ गोष्टींमुळे बसतो फटका

क्रेडिट स्कोअर नेमका का सुधारत नाही, या चिंतेने हैराण होणाऱ्यांनी पुढील बाबींची पडताळणी करणे गरजेचे असते.  ...

तोट्यातून नफ्यात आली गौतम अदानींची 'ही' कंपनी; बातमी कळताच शेअर्स 7 टक्क्यांनी वधारले - Marathi News | Adani Wilmar adani total gas Q1 Result: Gautam Adani's company turned into profit from losses | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तोट्यातून नफ्यात आली गौतम अदानींची 'ही' कंपनी; बातमी कळताच शेअर्स 7 टक्क्यांनी वधारले

Adani Wilmar Adani total gas Q1 Result: अदानी समूहाने आपल्या दोन कंपन्यांचे तिमाही निकाल जाहीर केले आहेत. ...

दोन दिवसांत दाखल करा ITR, अन्यथा 31 जुलैनंतर जुन्या टॅक्स स्लॅबचे दरवाजे होतील बंद! - Marathi News | ITR Filing File ITR within two days, otherwise old tax slab doors will be closed after 31st July! | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :दोन दिवसांत दाखल करा ITR, अन्यथा 31 जुलैनंतर जुन्या टॅक्स स्लॅबचे दरवाजे होतील बंद!

ITR Filing : करदात्यांना त्यांचा ITR भरण्यासाठी फक्त दोन दिवसांचा वेळ शिल्लक आहे. ...