लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
व्यवसाय

व्यवसाय

Business, Latest Marathi News

Wipro: अदानी-अंबानींपेक्षाही दानशूर, मुकेश अंबानींपेक्षाही होते श्रीमंत; मारूती एस्टिमनं गेले तर गार्डनंही थांबवलेलं - Marathi News | More philanthropic than the Adani Ambanis azim premji was richer than the Ambanis Maruti Esteem went and Garden also stopped success story wipro | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Wipro: अदानी-अंबानींपेक्षाही दानशूर, मुकेश अंबानींपेक्षाही होते श्रीमंत; मारूती एस्टिमनं गेले तर गार्डनंही थांबवलेलं

Wipro Azim Premji: भारतातील तिसरी सर्वात मोठी आयटी कंपनी विप्रोचे माजी चेअरमन अझीम प्रेमजी आपल्या साधेपणासाठी आणि दानशूर म्हणून ओळखले जातात. २०१९ मध्ये त्यांनी विप्रोतील आपले ६७ टक्के शेअर्स दान केले होते. त्याचं मूल्य आज १.४५ लाख कोटी रुपये आहे. ...

Reliance's Mango Farming: कोरडवाहू जमिनीतून मुकेश अंबानी यांनी उगवलं सोनं; कृषी क्षेत्रातही रोवला झेंडा... - Marathi News | Mukesh Ambani reliance-mango-empire-after-oil-and-jio-mukesh-ambani-transformed-dry-land-in-largest-farm | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Reliance's Mango Farming: कोरडवाहू जमिनीतून मुकेश अंबानी यांनी उगवलं सोनं; कृषी क्षेत्रातही रोवला झेंडा...

Reliance's Mango Farming: तब्बल 600 एकर जमिनीवर पसरलेला व्यवसाय. ...

अदानींच्या एका कंपनीला 1190 कोटींचा तोटा, तर दुसऱ्या कंपनीला 16,584 कोटींचा नफा... - Marathi News | gautam adani news 1190 crore loss to one Adani company, 16,584 crore profit to another | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानींच्या एका कंपनीला 1190 कोटींचा तोटा, तर दुसऱ्या कंपनीला 16,584 कोटींचा नफा...

गौतम अदानी सातत्याने आपल्या व्यवसायाचा विस्तार करत आहेत. ...

PM Mudra Loan : १० नव्हे तर २० लाखांचं कर्ज देणार सरकार, पण 'ही' अट करावी लागेल पूर्ण - Marathi News | PM Mudra Loan : limit doubles from 10 lakh to 20 lakh in budget 2024, benefits full application process | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१० नव्हे तर २० लाखांचं कर्ज देणार सरकार, पण 'ही' अट करावी लागेल पूर्ण

PM Mudra Loan : या योजनेत कर्जाची मर्यादा १० लाखांहून २० लाख रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पण त्यासाठी एक अट पूर्ण करावी लागणार आहे. ...

सलग चौथ्या दिवशी शेअर बाजार घसरला; Axis, ICICI अन् Tata च्या गुंतवणूकदारांना फटका... - Marathi News | Stock Market Today 25 july 2024, Stock market falls for fourth day in a row | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सलग चौथ्या दिवशी शेअर बाजार घसरला; Axis, ICICI अन् Tata च्या गुंतवणूकदारांना फटका...

गेल्या चार दिवसांपासून शेअर बाजार घसरत आहे. ...

Forest Essentials: संघर्षाचं फळ मिळालं, २ लाखांतून ₹१० हजार कोटींचं साम्राज्य उभी करणारी 'ही' महिला कोण? - Marathi News | Success Story Struggle paid off know who is meera kulkarni woman who built an empire of ₹10 thousand crores from 2 lakhs forest essentials brand | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :संघर्षाचं फळ मिळालं, २ लाखांतून ₹१० हजार कोटींचं साम्राज्य उभी करणारी 'ही' महिला कोण?

Forest Essentials Success Story: जर तुमच्या मनात जिद्द असेल आणि मेहनत करण्याची तयारी असेल तर एक ना एक दिवस यश हे नक्कीच मिळतंच. अशाच एका महिलेची यशोगाथा आज आपण जाणून घेणार आहोत. ...

अर्थसंकल्पात सरकारची घोषणा; 'या' शेअरने दिला 45000% परतावा, 1 रुपयांचा शेअर 700 पार... - Marathi News | Government announcement in budget; 'This' share gave 45000% return, Rs 1 share 700 above | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अर्थसंकल्पात सरकारची घोषणा; 'या' शेअरने दिला 45000% परतावा, 1 रुपयांचा शेअर 700 पार...

सरकारने अर्थसंकल्पात केलेल्या एका घोषणेमुळे बुधवारी 'या' व्यवसायाशी संबंधित कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली. ...

9 दिवसांत पैसे दुप्पट, MTNL च्या शेअरने गाठला इंट्राडे उच्चांक; गुंतवणूकदार मालामाल... - Marathi News | MTNL Share: Money doubles in 9 days, MTNL shares hit intraday high | Latest business News at Lokmat.com

व्यापार :9 दिवसांत पैसे दुप्पट, MTNL च्या शेअरने गाठला इंट्राडे उच्चांक; गुंतवणूकदार मालामाल...

MTNL Share: MTNL च्या शेअरने गेल्या वर्षभरात 345% परतावा दिला आहे. ...