लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
व्यवसाय

व्यवसाय

Business, Latest Marathi News

Budget 2024 : किसान क्रेडिट कार्डवर मिळणार ५ लाखांचे कर्ज? अर्थसंकल्पात होऊ शकते मोठी घोषणा - Marathi News | Budget 2024: Will you get a loan of 5 lakhs on Kisan Credit Card? A big announcement can be made in the budget | Latest business News at Lokmat.com

व्यापार :किसान क्रेडिट कार्डवर मिळणार ५ लाखांचे कर्ज? अर्थसंकल्पात होऊ शकते मोठी घोषणा

Budget 2024 : हा अर्थसंकल्प मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला पूर्ण अर्थसंकल्प असणार आहे. त्यामुळे सरकारकडून सर्वच क्षेत्रातील लोकांना अपेक्षा आहेत.  ...

पहिल्यांदाच 'ही' कंपनी बोनस शेअर्स देणार, राधाकिशन दमाणींकडे 5000000+ शेअर्स... - Marathi News | VST Industries Share Market For The First Time This Company Will Give Bonus Shares, Radhakishen Damani Has More Than 5000000 Shares | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पहिल्यांदाच 'ही' कंपनी बोनस शेअर्स देणार, राधाकिशन दमाणींकडे 5000000+ शेअर्स...

VST Industries Share Market : शुक्रवारी हा शेअर 17 टक्के वाढून 4850 रुपयांवर पोहोचला. ...

शेअर बाजार कोसळला, सेन्सेक्स-निफ्टी घसरले; गुंतवणूकदारांचे ₹ 8 लाख कोटी बुडाले... - Marathi News | Stock Market Today Stock market crashes, Sensex-Nifty falls; Investors lost ₹ 8 lakh crore | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजार कोसळला, सेन्सेक्स-निफ्टी घसरले; गुंतवणूकदारांचे ₹ 8 लाख कोटी बुडाले...

Stock Market Today : आजच्या सत्रात Tata, JSW, अल्ट्राटेक, महिंद्रा, रिलायन्सला मोठा फटका. ...

मुलांसाठी PAN कार्ड आवश्यक आहे का? यासाठी अर्ज कसा करावा? जाणून घ्या... - Marathi News | PAN For Children: Is PAN card required for minors? How to apply for this? Find out | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मुलांसाठी PAN कार्ड आवश्यक आहे का? यासाठी अर्ज कसा करावा? जाणून घ्या...

PAN कार्ड हे आपल्या महत्वाच्या ओळखपत्रांपैकी एक आहे. ...

TCS, बजाज अन् महिंद्राच्या शेअर्समध्ये जोरदार वाढ; Sensex पहिल्यांदाच 81000 पार... - Marathi News | Shares of TCS, Bajaj and Mahindra goes up; Sensex crosses 81000 for the first time | Latest business News at Lokmat.com

व्यापार :TCS, बजाज अन् महिंद्राच्या शेअर्समध्ये जोरदार वाढ; Sensex पहिल्यांदाच 81000 पार...

Share Market Today: आजच्या सत्रात सेन्सेक्स आणि निफ्टीने आतापर्यंतचा सर्वोच्च उच्चांक गाठला. ...

शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी सुवर्णसंधी.. बियाणे प्रक्रिया संचासाठी मिळणार १० लाख रुपयांपर्यंत अनुदान - Marathi News | Golden opportunity for farmers producing companies.. Subsidy upto 10 lakh rupees for seed processing setup | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी सुवर्णसंधी.. बियाणे प्रक्रिया संचासाठी मिळणार १० लाख रुपयांपर्यंत अनुदान

अन्न आणि पोषण सुरक्षा कडधान्य योजनेंतर्गत बीज प्रक्रिया संचासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदणीकृत शेतकरी उत्पादक कंपनी, संघांनी राष्ट्रीयीकृत बँकेकडे प्रकल्प सादर करावा लागेल. ...

TATA Investment in Semiconductor: TATA’ने सेमीकंडक्टर प्रकल्पासाठी गुंतवले २७ हजार कोटी, ४० हजार जणांना नोकऱ्या मिळणार - Marathi News | TATA has invested 27 thousand crores for semi conductor project 40 thousand people will get jobs | Latest business News at Lokmat.com

व्यापार :TATA Investment in Semiconductor: TATA’ने सेमीकंडक्टर प्रकल्पासाठी गुंतवले २७ हजार कोटी, ४० हजार जणांना नोकऱ्या मिळणार

TATA Investment in Semiconductor: पहिला टप्पा २०२५ च्या मध्यापर्यंत कार्यरत होणार आहे. जाणून घ्या अधिक माहिती. ...

याला म्हणतात छप्परफाड पैसा! असा कोणता म्युच्युअल फंड ज्याने एका वर्षात 82.73% रिटर्न दिला... - Marathi News | This is called roof-torn money! Which mutual fund gave 82.73% return in one year... money investment gets double in nippon fund | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :याला म्हणतात छप्परफाड पैसा! असा कोणता म्युच्युअल फंड ज्याने एका वर्षात 82.73% रिटर्न दिला...

Mutual Fund money investment: एका वर्षात जवळपास पैसे पावणे दोनपट, असा कोणता गुंतवणुकीचा मार्ग आहे जो तुम्हाला एवढा मालामाल करेल? तुम्ही म्हणाल नशीब लागेल, बाकी अशक्य... ...