लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
व्यवसाय

व्यवसाय

Business, Latest Marathi News

उद्योजकांना मोदी सरकारचं दिवाळी गिफ्ट! व्यवसायासाठी मिळणार २० लाखांचं कर्ज, कोण आहेत लाभार्थी? - Marathi News | loan limit under pradhan mantri mudra yojana increased to 20 lakh rupees from current 10 lakh rupees | Latest business News at Lokmat.com

व्यापार :उद्योजकांना मोदी सरकारचं दिवाळी गिफ्ट! व्यवसायासाठी मिळणार २० लाखांचं कर्ज, कोण आहेत लाभार्थी?

Mudra Loan : लहान उद्योजकांना मोदी सरकारने मोठी दिवाळी भेट दिली आहे. आता उद्योजकांना त्यांच्या व्यवसाय वाढीसाठी २० लाख रुपयापर्यंतचे कर्ज मिळणार आहे. ...

एकेकाळी वेटर म्हणून काम केलं; आता अदानी-अंबानींच्या कंपन्यांनाही टाकलंय मागे - Marathi News | success story of nvidia jensen huang Once worked as a waiter Now the companies of Adani Ambani have also been left behind | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एकेकाळी वेटर म्हणून काम केलं; आता अदानी-अंबानींच्या कंपन्यांनाही टाकलंय मागे

या कंपनीची सुरुवात एका रेस्तराँपासून झाली हे फार कमी लोकांना माहीत आहे. या कंपनीच्या मालकानं एकेकाळी हॉटेलमध्ये वेटर म्हणूनही काम केलंय. ...

PMEGP Loan : दिवाळीत सुरू करा नवीन व्यवसाय; केंद्र सरकार देतंय ५० लाखांपर्यंत कर्ज, ऑनलाईन करता येतो अर्ज - Marathi News | pmegp loan with subsidy up to 35 percent start your business during diwali you can get loan up to 50 lakhs | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दिवाळीत सुरू करा नवीन व्यवसाय; केंद्र सरकार देतंय ५० लाखांपर्यंत कर्ज, ऑनलाईन करता येतो अर्ज

PMEGP Loan : नवीन व्यवसाय सुरू करणाऱ्यांसाठी केंद्र सरकारने योजना आणली आहे. या योजनेअंतर्गत तुम्हाला ५० लाखांपर्यंत कर्ज मिळते. ...

दिवाळीत खरेदीसाठी पैसे नाहीत? Blinkit वरुन बिनधास्त मागवा, पेमेंट देण्याची चिंता नाही - Marathi News | blinkit offer on diwali introduces emi option for orders above rs 2999 how to use | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दिवाळीत खरेदीसाठी पैसे नाहीत? Blinkit वरुन बिनधास्त मागवा, पेमेंट देण्याची चिंता नाही

Blinkit Offer : ब्लिंकिट या कंपनीने किराणा सामानासह अनेक वस्तू १० मिनिटांत तुमच्या घरापर्यंत पोहोचवल्या आहेत. आता दिवाळीनिमित्त कंपनीने नवीन ऑफर लाँच केली आहे. ...

Ratan Tata's Will : वारसदार ठरला! कोणाला मिळणार रतन टाटांची १० हजार कोटींची संपत्ती? - Marathi News | Ratan Tata wealth includes petdog Tito in his Rs 10000 crore will to ensure unlimited care from cook to shantanu naid who gets what | Latest business News at Lokmat.com

व्यापार :वारसदार ठरला! कोणाला मिळणार रतन टाटांची १० हजार कोटींची संपत्ती?

Ratan Tata's Will Details : आपल्या इच्छापत्राच्या अंमलबजावणीची जबाबदारी त्यांनी चार जणांवर सोपवली. आपल्या इच्छापत्रात त्यांनी आपल्या जर्मन शेफर्ड श्वान टिटोची 'अमर्याद' काळजी घेण्याची तरतूद केली आहे. जाणून घेऊ कोणाला काय मिळालं. ...

JioHotstar डोमेन खरेदी करून पठ्ठ्याने मागितले १ कोटी, आता Reliance नं काय केलं? काय आहे संपूर्ण प्रकरण? - Marathi News | reliance mukesh ambani legal action says developer who asked for rs 1 crore to give up jiohotstar domain | Latest business News at Lokmat.com

व्यापार :JioHotstar डोमेन खरेदी करून पठ्ठ्याने मागितले १ कोटी, आता Reliance नं काय केलं? काय आहे संपूर्ण प्रकरण?

JioCinema आणि Disney+ Hotstar यांचे विलिनीकरण होणार आहे. या दोन्ही कंपन्या एकाच प्लॅटफॉर्मवर हा डेटा आणू शकतात अशी चर्चा आहे. अशातच एका डेव्हलपरनं Jiohotstar डोमेन खरेदी करून रिलायन्सला ते विकण्याची सहमती दर्शवली होती. ...

मुकेश अंबानींची पेप्सी आणि कोका-कोलाने घेतली धास्ती; पुन्हा वापरणार जुने डावपेच - Marathi News | pepsi and coca cola planning to launch budget friendly drinks to compete reliance campa cola | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मुकेश अंबानींची पेप्सी आणि कोका-कोलाने घेतली धास्ती; पुन्हा वापरणार जुने डावपेच

Cold Drink Price War : पेप्सी आणि कोका-कोला मुकेश अंबानींच्या कॅम्पा कोलाची बाजारपेठेत वाढती पकड पाहून चिंतेत आहेत. या दोन्ही बहुराष्ट्रीय कंपन्यांनी मुकेश अंबानींच्या या उत्पादनाला सामोरे जाण्यासाठी रणनिती आखली आहे. ...

अनिल अंबानींच्या स्टॉक्समध्ये बंपर वाढ, रिलायन्स इन्फ्रा अन् पॉवरच्या शेअर्सना अप्पर सर्किट - Marathi News | Anil Ambani Stocks: Anil Ambani's stocks bounce, Reliance Infra and Power shares in upper circuit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अनिल अंबानींच्या स्टॉक्समध्ये बंपर वाढ, रिलायन्स इन्फ्रा अन् पॉवरच्या शेअर्सना अप्पर सर्किट

Reliance Group Shares: रिलायन्स इंफ्रास्ट्रक्चर आणि रिलाय्न्स पॉवरच्या शेअर्समध्ये आज 5 टक्के वाढ झाली. ...