लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कॅनडा

कॅनडा

Canada, Latest Marathi News

“कॅनडापेक्षा भारत भक्कम”; जपान, श्रीलंकेनंतर आता बांगलादेशचे समर्थन, ट्रुडोंना सुनावले! - Marathi News | bangladesh support india against canada crisis issue | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :“कॅनडापेक्षा भारत भक्कम”; जपान, श्रीलंकेनंतर आता बांगलादेशचे समर्थन, ट्रुडोंना सुनावले!

Canada-INDIA Crisis: भारताचा आम्हाला अभिमान आहे. आमचा भारताला पाठिंबा आहे, असे बांगलादेशने म्हटले आहे. ...

भारत सोडून तब्बल एवढ्या लोकांनी स्वीकारलं कॅनडाचं नागरिकत्व, समोर आली धक्कादायक आकडेवारी - Marathi News | A surprising number of people accepted Canadian citizenship leaving India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत सोडून तब्बल एवढ्या लोकांनी स्वीकारलं कॅनडाचं नागरिकत्व, समोर आली अशी आकडेवारी

Citizenship: खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जर याच्या हत्येच्या मुद्द्यावरून सध्या भारत आणि कॅनडामध्ये तणाव निर्माण झालेला आहे. यादरम्यान, भारत सोडून कॅनडाचं नागरिकत्व स्वीकारलेल्या नागरिकांची एक धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. ...

कॅनडा दहशतवाद्यांना मदत करतो, आमच्यासोबतही असेच केले; श्रीलंकेनेही ट्रुडो यांना फटकारले - Marathi News | Canada supports terrorists, did the same to us; Sri Lanka also reprimanded Trudeau | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कॅनडा दहशतवाद्यांना मदत करतो, आमच्यासोबतही असेच केले; श्रीलंकेनेही ट्रुडो यांना फटकारले

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी भारतावर आरोप केले होते, यावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. ...

खलिस्तानी, गँगस्टर्सची आता खैर नाही; १९ दहशतवाद्यांची यादी जारी - Marathi News | Khalistani, gangsters are no more; List of 19 terrorists released | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खलिस्तानी, गँगस्टर्सची आता खैर नाही; १९ दहशतवाद्यांची यादी जारी

एनआयए, रॉ, आयबी करणार खात्मा ...

खलिस्तानी दहशतवादाची पाळेमुळे उखडून टाकण्याची मोहीम तीव्र; 'या' दहशतवाद्याविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस जारी - Marathi News | Red Corner Notice Against Khalistani Leader Karanvir Singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खलिस्तानी दहशतवादाची पाळेमुळे उखडून टाकण्याची मोहीम तीव्र; रेड कॉर्नर नोटीस जारी

करणवीर सिंग हा वाधवा सिंग आणि हरविंदर सिंग रिंडा या दहशतवाद्यांचा उजवा हात असल्याचे म्हटले जाते. ...

संपादकीय - अमेरिकेची डबलढोलकी; भारत-कॅनडा वादावर अशी कशी भूमिका - Marathi News | Editorial - America's Double Drummer; How to stand on the India-Canada dispute | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संपादकीय - अमेरिकेची डबलढोलकी; भारत-कॅनडा वादावर अशी कशी भूमिका

दशकानुदशके भारत व पाकिस्तानबद्दल अमेरिका असेच वागत आली आहे. ...

नाझी लोकांचा अड्डा बनलाय कॅनाडा...; आता भारताच्या या खास मित्रानंही जस्टिन ट्रूडोंना फटकारलं - Marathi News | Canada has become a base for Nazis After india now russia slams canada Justin Trudeau | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नाझी लोकांचा अड्डा बनलाय कॅनाडा...; आता भारताच्या या खास मित्रानंही जस्टिन ट्रूडोंना फटकारलं

यापूर्वी, संयुक्त राष्ट्र महासभेत भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनीही कॅनडावर जोरदार टीका केली होती. कॅनडा दहशतवाद्यांसाठी एक सुरक्षित ठिकाण बनले आहे, असे त्यांनी म्हटले होते. तर आता कॅनडा नाझींसाठी स्वर्ग बनला असल्याचे, रशियाने म्हटले आहे. ...

भारतासोबतच्या वादात कॅनडाला बसणार झटका, पण 'या' देशांना होणार फायदा; वाचा सविस्तर - Marathi News | Canada will lose in a dispute with India, but 'these' countries will gain a lot | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारतासोबतच्या वादात कॅनडाला बसणार झटका, पण 'या' देशांना होणार फायदा; वाचा सविस्तर

कॅनडाचे पंतप्रधाने ट्रुडो यांनी काही दिवसापासून भारताविरोधात वक्तव्य केली. यामुळे आता दोन्ही देशाचे संबंध बिघडले आहेत. ...